Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०००-०१

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २००१ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला, तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळले. इंग्लंडने कसोटी मालिका २-१ ने जिंकली, तर श्रीलंकेने वनडे मालिका ३-० ने जिंकली.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

२२–२६ फेब्रुवारी २००१
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
४७०/५घोषित (१७० षटके)
मारवान अटापट्टू २०१* (५३६)
डॅरेन गफ १/९५ (२६ षटके)
२५३ (१३२.३ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक १२२ (३४८)
सनथ जयसूर्या ४/५० (२७ षटके)
१८९ (११०.३ षटके) (फॉलो-ऑन)
मार्कस ट्रेस्कोथिक ५७ (१६९)
सनथ जयसूर्या ४/४४ (३२ षटके)
श्रीलंकेचा एक डाव आणि २८ धावांनी विजय झाला
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम
पंच: अरणी जयप्रकाश (भारत) आणि पीटर मॅन्युअल (श्रीलंका)
सामनावीर: मारवान अटापट्टू (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी

७–११ मार्च २००१
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
२९७ (८६ षटके)
महेला जयवर्धने १०१ (१६५)
अँड्र्यू कॅडिक ४/५५ (२० षटके)
३८७ (१५७ षटके)
नासेर हुसेन १०९ (२५५)
मुथय्या मुरलीधरन ४/१२७ (६३ षटके)
२५० (८९.१ षटके)
कुमार संगकारा ९५ (१८४)
डॅरेन गफ ४/५० (२२ षटके)
१६१/७ (७१.१ षटके)
ग्रॅहम थॉर्प ४६ (५८)
चमिंडा वास ४/३९ (१८ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी
असगिरिया स्टेडियम, कॅंडी
पंच: बी. सी. कुरे (श्रीलंका) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: डॅरेन गफ (इंग्लंड)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ग्रॅमी हिक (इंग्लंड) आपला ६५ वा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला.[]

तिसरी कसोटी

१५–१७ मार्च २००१
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
२४१ (१०१.१ षटके)
महेला जयवर्धने ७१ (१५२)
रॉबर्ट क्रॉफ्ट ४/५६ (३२ षटके)
२४९ (१०९.५ षटके)
ग्रॅहम थॉर्प ११३* (२६७)
चमिंडा वास ६/७३ (२७.५ षटके)
८१ (२८.१ षटके)
सनथ जयसूर्या २३ (१६)
ऍशले गिल्स ४/११ (९.१ षटके)
७४/६ (२४.३ षटके)
ग्रॅहम थॉर्प ३२* (४९)
सनथ जयसूर्या ४/२४ (८.३ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ग्रॅहम थॉर्प (इंग्लंड)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • दिनुका हेत्तियाराची (श्रीलंका) हा एकमेव कसोटी सामना खेळला.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२३ मार्च २००१
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४३ (४८.५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४४/५ (४०.५ षटके)
ग्रॅहम थॉर्प ६२* (१०७)
मुथय्या मुरलीधरन ४/२९ (९.५ षटके)
मारवान अटापट्टू ४० (८९)
अँड्र्यू कॅडिक २/४२ (८ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला
पंच: अशोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि ललिथ जयसुंदरा (श्रीलंका)
सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • डंबुला येथे खेळलेला हा पहिला वनडे होता. मायकेल वॉन (इंग्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

२५ मार्च २००१
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२६/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६० (४५ षटके)
महेला जयवर्धने १०१* (११५)
अॅलन मुल्लाली २/३७ (१० षटके)
अॅलेक स्ट्युअर्ट ५५ (१०२)
मुथय्या मुरलीधरन ३/११ (९ षटके)
श्रीलंकेचा ६६ धावांनी विजय झाला
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: बी. सी. कुरे (श्रीलंका) आणि नंदसेना पाथिराना (श्रीलंका)
सामनावीर: महेला जयवर्धने (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

२७ मार्च २००१
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६५/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६६/० (३३.५ षटके)
ग्रॅमी हिक ४६ (११४)
चमिंडा वास ३/१३ (८ षटके)
रोमेश कालुविथरणा १०२* (११७)
श्रीलंका १० गडी राखून विजयी
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो
पंच: गामिनी सिल्वा (श्रीलंका) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
सामनावीर: रोमेश कालुविथरणा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ Smyth, Rob (14 March 2012). "The Spin: Remembering England's remarkable 2001 Test series win in Sri Lanka". The Guardian. London. 30 September 2017 रोजी पाहिले.