Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८५-८६

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९८५-८६
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख१८ फेब्रुवारी – १६ एप्रिल १९८६
संघनायकव्हिव्ह रिचर्ड्सडेव्हिड गोवर
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावाडेसमंड हेन्स (४६९) डेव्हिड गोवर (३७०)
सर्वाधिक बळीजोएल गार्नर (२७)
माल्कम मार्शल (२७)
जॉन एम्बुरी (१४)
मालिकावीरमाल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
एकदिवसीय मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावारिची रिचर्डसन (२०६) ग्रॅहाम गूच (१८१)
सर्वाधिक बळीमाल्कम मार्शल (११) नील फॉस्टर (६)

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९८६ दरम्यान पाच कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे ५-० आणि ३-१ अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१८ फेब्रुवारी १९८६
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४५/८ (४६ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४६/४ (४३.५ षटके)
ग्रॅहाम गूच ३६ (७२)
माल्कम मार्शल ४/२३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका
सामनावीर: माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
  • पॅट्रीक पॅटरसन (वे.इं.), लेस टेलर आणि ग्रेग थॉमस (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

४ मार्च १९८६
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२९/३ (३७ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३०/५ (३७ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ८२ (३९)
नील फॉस्टर १/४२ (१० षटके)
ग्रॅहाम गूच १२९* (११८)
जोएल गार्नर ३/६२ (९ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३७ षटकांचा करण्यात आला.
  • कारलीस्ली बेस्ट (वे.इं.), विल्फ स्लॅक आणि डेव्हिड स्मिथ (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

१९ मार्च १९८६
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४९/७ (४६ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११४ (३९ षटके)
वेस्ट इंडीज १३५ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.

४था सामना

३१ मार्च १९८६
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६५/९ (४७ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६६/२ (३८.२ षटके)
टिम रॉबिन्सन ५५ (१०७)
माल्कम मार्शल ४/३७ (९ षटके)
डेसमंड हेन्स ७७* (११४)
नील फॉस्टर १/२७ (६ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: जोएल गार्नर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२१-२३ फेब्रुवारी १९८६
विस्डेन चषक
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५९ (४५.३ षटके)
ग्रॅहाम गूच ५१ (८८)
पॅट्रीक पॅटरसन ४/३० (११ षटके)
३०७ (१०७.५ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ५८ (९५)
कोलिन क्रॉफ्ट ५/४० (२२ षटके)
१५२ (४२.५ षटके)
पीटर विली ७१ (१०४)
जोएल गार्नर ३/२२ (९ षटके)
५/० (१ षटक)
डेसमंड हेन्स* (६)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका
सामनावीर: पॅट्रीक पॅटरसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • कारलीस्ली बेस्ट, पॅट्रीक पॅटरसन (वे.इं.), डेव्हिड स्मिथ आणि ग्रेग थॉमस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

७-१२ मार्च १९८६
विस्डेन चषक
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७६ (४४.४ षटके)
डेव्हिड गोवर ६६ (७९)
माल्कम मार्शल ४/३८ (१५ षटके)
३९९ (१०४.४ षटके)
रिची रिचर्डसन १०२ (१४०)
जॉन एम्बुरी ५/७८ (२७ षटके)
३१५ (१०४.२ षटके)
डेव्हिड गोवर ४७ (७४)
कर्टनी वॉल्श ४/७४ (२७ षटके)
९५/३ (३०.३ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ४५ (५५)
जॉन एम्बुरी २/३६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)

३री कसोटी

२१-२५ मार्च १९८६
विस्डेन चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
४१८ (१२६.१ षटके)
रिची रिचर्डसन १६० (२७८)
ग्रेग थॉमस ४/७० (१६.१ षटके)
१९९ (५२.४ षटके)
टिम रॉबिन्सन ४३ (७१)
जोएल गार्नर ४/६९ (१७ षटके)
१८९ (५९ षटके)
डेव्हिड गोवर ६६ (७३)
माल्कम मार्शल ४/४२ (१४ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ३० धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

४थी कसोटी

३-५ एप्रिल १९८६
विस्डेन चषक
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०० (६५.४ षटके)
डेव्हिड स्मिथ ४७ (७९)
जोएल गार्नर ४/४३ (१८ षटके)
३१२ (९०.१ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ८७ (११०)
इयान बॉथम ५/७१ (२४.१ षटके)
१५० (३८ षटके)
डेव्हिड स्मिथ ३२ (४८)
जोएल गार्नर ३/१५ (९ षटके)
३९/० (५.५ षटके)
रिची रिचर्डसन २२* (१५)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी

११-१६ एप्रिल १९८६
विस्डेन चषक
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
४७४ (१३४.३ षटके)
डेसमंड हेन्स १३१ (२८३)
नील फॉस्टर २/८६ (२८ षटके)
३१० (१०७.४ षटके)
डेव्हिड गोवर ९० (१०४)
जोएल गार्नर ४/६७ (२१.४ षटके)
२४६/२घो (४३ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स ११०* (५८)
जॉन एम्बुरी १/८३ (१४ षटके)
१७० (७९.१ षटके)
ग्रॅहाम गूच ५१ (१४३)
रॉजर हार्पर ३/१० (१२ षटके)
वेस्ट इंडीज २४० धावांनी विजयी.
अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.