इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५३-५४
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५३-५४ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | १५ जानेवारी – ३ एप्रिल १९५४ | ||||
संघनायक | जेफ स्टोलमेयर | लेन हटन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९५४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडीजने प्रथमच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१५-२१ जानेवारी १९५४ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
४१७ (१५५.४ षटके) जॉन हॉल्ट ९४ ब्रायन स्थॅथम ४/९० (३६ षटके) | ||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- मायकेल फ्रेडरिक, जॉन हॉल्ट, क्लिफर्ड मॅकवॉट (वे.इं.) आणि ॲलन मॉस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
६-१२ फेब्रुवारी १९५४ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
२९२/२घो (९६ षटके) जॉन हॉल्ट १६६ ब्रायन स्थॅथम १/४९ (१५ षटके) |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- चार्ल्स पामर (इं) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
४थी कसोटी
५वी कसोटी
३० मार्च - ३ एप्रिल १९५४ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- गारफील्ड सोबर्स (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.