Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९४७-४८

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९४७-४८
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख२१ जानेवारी – १ एप्रिल १९४८
संघनायकजॉर्ज हेडली (१ली कसोटी)
जेरी गोमेझ (२री कसोटी)
जॉन गोडार्ड (३री,४थी कसोटी)
केन क्रॅन्स्टन (१ली कसोटी)
गब्बी ॲलन (२री-४थी कसोटी)
कसोटी मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९४८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२१-२६ जानेवारी १९४८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
२९६ (१२४ षटके)
जेरी गोमेझ ८६
जिम लेकर ७/१०३ (३७ षटके)
२५३ (११०.२ षटके)
ज्यो हार्डस्टाफ, जुनियर ९८
प्रायर जोन्स ४/५४ (२५.२ षटके)
३५१/९घो (१०६ षटके)
रॉबर्ट क्रिस्चियानी ९९
डिक हॉवर्थ ६/१२४ (४१ षटके)
८६/४ (४५.४ षटके)
जॅक रॉबर्टसन ५१*
जॉन गोडार्ड २/१८ (१४ षटके)

२री कसोटी

११-१६ फेब्रुवारी १९४८
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३६२ (१४३.३ षटके)
बिली ग्रिफिथ १४०
विल्फ्रेड फर्ग्युसन ५/१३७ (३९ षटके)
४९७ (१४६ षटके)
अँड्रु गंतॉम ११२
हॅरोल्ड बटलर ३/१२२ (३२ षटके)
२७५ (११३.२ षटके)
जॅक रॉबर्टसन १३३
विल्फ्रेड फर्ग्युसन ६/९२ (३४.२ षटके)
७२/३ (१६.२ षटके)
फ्रँक वॉरेल २८*
हॅरोल्ड बटलर २/२७ (८ षटके)

३री कसोटी

३-६ मार्च १९४८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
२९७/८घो (१०५.४ षटके)
फ्रँक वॉरेल १३१*
केन क्रॅन्स्टन ४/७८ (२५ षटके)
१११ (५०.२ षटके)
लेन हटन ३१
जॉन गोडार्ड ५/३१ (१४.२ षटके)
७८/३ (२० षटके)
क्लाइड वॉलकॉट ३१*
जिम लेकर २/३४ (९ षटके)
२६३ (१०६.४ षटके)
ज्यो हार्डस्टाफ, जुनियर ६३
विल्फ्रेड फर्ग्युसन ५/११६ (४० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • जॉन ट्रिम आणि लान्स पियरी (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

२७ मार्च - १ एप्रिल १९४८
धावफलक
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२७ (१२८.५ षटके)
जॅक रॉबर्टसन ६४
हाइन्स जॉन्सन ५/४१ (३४.५ षटके)
४९० (१४६.४ षटके)
एव्हर्टन वीक्स १४१
जिम लेकर ३/१०३ (३६.४ षटके)
३३६ (१५३ षटके)
विन्स्टन प्लेस १०७
हाइन्स जॉन्सन ५/५५ (३१ षटके)
७६/० (११ षटके)
जॉन गोडार्ड ४६*
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका