इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८७-८८
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८७-८८ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | १८ नोव्हेंबर – २१ डिसेंबर १९८७ | ||||
संघनायक | अब्दुल कादिर (ए.दि.) जावेद मियांदाद (कसोटी) | माईक गॅटिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८७ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. भारत आणि पाकिस्तानात झालेल्या १९८७ क्रिकेट विश्वचषकानंतर लगेचच १० दिवसांच्या अवधीनंतर इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने १-० ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने ३-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१८ नोव्हेंबर १९८७ धावफलक |
पाकिस्तान ![]() १६६ (४१.३ षटके) | वि | |
ग्रॅहाम गूच ४३ (५९) वसिम अक्रम ३/२५ (९ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- झहिद अहमद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
१८ नोव्हेंबर १९८७ धावफलक |
वि | ![]() २४०/८ (४४ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
२२ नोव्हेंबर १९८७ धावफलक |
वि | ![]() १३८ (३१.५ षटके) | |
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
७-१२ डिसेंबर १९८७ धावफलक |
वि | ![]() | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- आमीर मलिक (पाक) याने कसोटी पदार्पण केले.