इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८३-८४
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८३-८४ | |||||
पाकिस्तान | इंग्लंड | ||||
तारीख | २ – २४ मार्च १९८४ | ||||
संघनायक | झहिर अब्बास | बॉब विलिस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १९८४ मध्ये तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने १-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२-६ मार्च १९८४ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
२री कसोटी
३री कसोटी
१९-२४ मार्च १९८४ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- मोहसीन कमल (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
९ मार्च १९८४ धावफलक |
इंग्लंड १८४/८ (४० षटके) | वि | पाकिस्तान १८७/४ (३८.४ षटके) |
ॲलन लॅम्ब ५७ (७८) सरफ्राज नवाझ ३/३३ (८ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- ४० षटकांचा सामना.
- सादत अली (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२६ मार्च १९८४ धावफलक |
पाकिस्तान १६३/८ (४० षटके) | वि | इंग्लंड १६४/४ (३८.४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ४० षटकांचा सामना.
- अनिल दलपत, नवेद अंजुम (पाक) आणि निक कूक (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.