इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६८-६९
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६८-६९ | |||||
पाकिस्तान | इंग्लंड | ||||
तारीख | २१ फेब्रुवारी – १० मार्च १९६९ | ||||
संघनायक | सईद अहमद | कॉलिन काउड्री | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या इंग्लंडचे नेतृत्व कॉलिन काउड्री यांनी केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२१-२४ फेब्रुवारी १९६९ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
२री कसोटी
३री कसोटी
६-८ मार्च १९६९ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- सरफ्राज नवाझ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.