Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३

इंग्लिश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख१६ – २८ फेब्रुवारी २०२३
संघनायकटिम साउथी बेन स्टोक्स
कसोटी मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाटॉम ब्लंडेल (२६७) हॅरी ब्रूक (३२९)
सर्वाधिक बळीनील वॅगनर (११) जेम्स अँडरसन (१०)
स्टुअर्ट ब्रॉड (१०)
जॅक लीच (१०)
मालिकावीरहॅरी ब्रूक (इंग्लंड)

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[][] कसोटी सामने २०२१-२३ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नव्हते.[][] न्यू झीलंड क्रिकेटने जून २०२२ मध्ये दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[]

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१६-२० फेब्रुवारी २०२३[n १]
(दि/रा)
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३२५/९घोषित (५८.२ षटके)
हॅरी ब्रूक ८९ (८१)
नील वॅगनर ४/८२ (१६.२ षटके)
३०६ (८२.५ षटके)
टॉम ब्लंडेल १३८ (१८१)
ओली रॉबिन्सन ४/५४ (१९ षटके)
३७४ (७३.५ षटके)
जो रूट ५७ (६२)
ब्लेअर टिकनर ३/५५ (१२ षटके)
१२६ (४५.३ षटके)
डॅरिल मिशेल ५७* (१०१)
जेम्स अँडरसन ४/१८ (१०.३ षटके)
इंग्लंडने २६७ धावांनी विजय मिळवला
बे ओव्हल, माउंट मौनगानुई
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि ख्रिस गॅफनी (न्यू झीलंड)
सामनावीर: हॅरी ब्रूक (इंग्लंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • स्कॉट कुग्गेलीजन आणि ब्लेअर टिकनर (न्यू झीलंड) या दोघांनीही कसोटी पदार्पण केले.
  • बेन स्टोक्सने (इंग्लंड) ब्रेंडन मॅक्युलमचा (न्यू झीलंड) १०७ षटकारांचा विक्रम मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.[]
  • जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) हे वॉर्न-मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) यांचा १००१ बळींचा विक्रम मागे टाकत कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू ठरले.[]

दुसरी कसोटी

२४-२८ फेब्रुवारी २०२३
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४३५/८घोषित (८७.१ षटके)
हॅरी ब्रूक १८६ (१७६)
मॅट हेन्री ४/१०० (२२.१ षटके)
२०९ (५३.२ षटके)
टिम साउथी ७३ (४९)
स्टुअर्ट ब्रॉड ४/६१ (१४.२ षटके)
२५६ (७४.२ षटके)
जो रूट ९५ (११३)
नील वॅगनर ४/६२ (१५.२ षटके)
४८३ (१६२.३ षटके) (एफ/ओ)
केन विल्यमसन १३२ (२८२)
जॅक लीच ५/१५७ (६१.३ षटके)
न्यू झीलंड १ धावेने विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: ख्रिस गॅफनी (न्यू झीलंड) आणि रॉड टकर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी फक्त ६५ षटकेच शक्य होती.
  • केन विल्यमसनने रॉस टेलरचा ७,६८३ धावांचा विक्रम मागे टाकून कसोटीत न्यू झीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.[]
  • फॉलोऑन करण्यास सांगितल्यानंतर न्यू झीलंड कसोटी सामना जिंकणारा चौथा संघ ठरला.[]
  • एखाद्या संघाने एका धावेने कसोटी जिंकण्याची ही दुसरी वेळ होती.[१०]

संदर्भ

  1. ^ "Men's FTP for 2023-2027 announced". International Cricket Council. 17 August 2022. 26 December 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Men's Future Tours Program" (PDF). International Cricket Council. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 26 December 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC confirms details of next World Test Championship". International Cricket Council. 13 July 2021. 26 December 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Everything you need to know about World Test Championship 2021-23". International Cricket Council. 2 August 2021. 26 December 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "India/England tours headline 2022-23 home summer". New Zealand Cricket. 28 June 2022. 26 December 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "NZ vs ENG: Ben Stokes Breaks Brendon McCullum's Record For Test Sixes". Cricket Addictor. 2023-02-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Broad and Anderson surpass Warne and McGrath with record-breaking haul". International Cricket Council. 18 February 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Kane Williamson becomes New Zealand's record Test run-scorer". BBC Sport. 27 February 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "NZ beat England in one-run thriller, become fourth side in history to successfully overcome follow-on". ESPN Cricinfo. 28 February 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "New Zealand beat England by one run in a classic Test thriller". Cricket Australia. 28 February 2023 रोजी पाहिले.


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.