Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८२-८३

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८२-८३
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख१९ – २६ फेब्रुवारी १९८३
संघनायकजॉफ हॉवर्थबॉब विलिस
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८३ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१९ फेब्रुवारी १९८३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८४/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८७/४ (४६.३ षटके)
डेव्हिड गोवर ८४ (११०)
इवन चॅटफील्ड ३/२७ (१० षटके)
ग्लेन टर्नर ८८ (१२९)
इयान बॉथम २/४० (८ षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: ग्लेन टर्नर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

२रा सामना

२३ फेब्रुवारी १९८३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२९५/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९२ (४४.५ षटके)
ग्लेन टर्नर ९४ (९४)
बॉब विलिस २/५४ (९ षटके)
जॉफ मिलर ४६ (४८)
लान्स केर्न्स ३/३८ (१० षटके)
न्यू झीलंड १०३ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: ग्लेन टर्नर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

२६ फेब्रुवारी १९८३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२११/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७ (४०.१ षटके)
ग्लेन टर्नर ३४ (४५)
व्हिक मार्क्स २/३१ (१० षटके)
डेव्हिड गोवर ५३ (७५)
जॉन मॉरिसन ३/२४ (८.१ षटके)
न्यू झीलंड ८४ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: मार्टिन स्नेडन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.