Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७७-७८

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७७-७८
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख१० फेब्रुवारी – १० मार्च १९७८
संघनायकमाइक बर्गीस जॉफ बॉयकॉट
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१०-१५ फेब्रुवारी १९७८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
२२८ (८७.६ षटके)
जॉन राइट ५५ (२४४)
क्रिस ओल्ड ६/५४ (३० षटके)
२१५ (९४.४ षटके)
जॉफ बॉयकॉट ७७ (३०२)
रिचर्ड हॅडली ४/७४ (२८ षटके)
१२३ (४४.३ षटके)
रॉबर्ट अँडरसन २६ (६२)
बॉब विलिस ५/३२ (१५ षटके)
६४ (२७.३ षटके)
इयान बॉथम १९ (२४)
रिचर्ड हॅडली ६/२६ (१३.३ षटके)
न्यू झीलंड ७२ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

२री कसोटी

२४ फेब्रुवारी - १ मार्च १९७८
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४१८ (१४५.५ षटके)
इयान बॉथम १०३ (२८८)
रिचर्ड हॅडली ४/१४७ (४३ षटके)
२३५ (९२.७ षटके)
रॉबर्ट अँडरसन ६२ (१६२)
इयान बॉथम ५/७३ (२४.७ षटके)
९६/४घो (२२ षटके)
इयान बॉथम ३०* (३१)
रिचर्ड कॉलिंज २/२९ (९ षटके)
१०५ (२७ षटके)
रिचर्ड हॅडली ३९ (६२)
बॉब विलिस ४/१४ (७ षटके)
इंग्लंड १७४ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च

३री कसोटी

४-१० मार्च १९७८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
३१५ (१०५.६ षटके)
जॉफ हॉवर्थ १२२ (३५६)
इयान बॉथम ५/१०९ (३४ षटके)
४२९ (१५६.३ षटके)
क्लाइव्ह रॅडली १५८ (२५४)
स्टीवन बूक ५/६७ (२८.३ षटके)
३८२/८ (११८ षटके)
जॉफ हॉवर्थ १०२ (३०१)
जॉफ मिलर ३/९९ (३० षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.