इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७०-७१
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७०-७१ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २५ फेब्रुवारी – ५ मार्च १९७१ | ||||
संघनायक | ग्रॅहाम डाउलिंग | रे इलिंगवर्थ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२५ फेब्रुवारी - १ मार्च १९७१ धावफलक |
न्यूझीलंड | वि | |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- बॉब टेलर (इं) याने कसोटी पदार्पण केले.