इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६५-६६
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६५-६६ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २५ फेब्रुवारी – १५ मार्च १९६६ | ||||
संघनायक | मरे चॅपल (१ली कसोटी) बॅरी सिंकलेर (२री,३री कसोटी) | माइक स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२५ फेब्रुवारी - १ मार्च १९६६ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ग्रेहेम बिल्बी आणि टॉम पुना (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.