इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३२-३३
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३२-३३ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २४ मार्च – ३ एप्रिल १९३३ | ||||
संघनायक | कर्ली पेज | डग्लस जार्डिन (१ली कसोटी) बॉब वायट (२री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९३३ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
न्यू झीलंडचे नेतृत्व कर्ली पेजकडे होते. ऑकलंड येथील दुसरी कसोटी इंग्लंडची २००वी कसोटी होती.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२४-२७ मार्च १९३३ धावफलक |
वि | न्यूझीलंड | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- पॉल व्हाइटलॉ, डेनिस स्मिथ आणि डग फ्रीमन (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.