Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख२७ नोव्हेंबर – ९ डिसेंबर २०२०
संघनायकक्विंटन डी कॉकआयॉन मॉर्गन
२०-२० मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावारेसी व्हान देर दुस्सेन (१३६) डेव्हिड मलान (४)
तबरैझ शम्सी (४)
सर्वाधिक बळीसॅम कुरन (३)
ख्रिस जॉर्डन (३)
डेव्हिड मलान (इंग्लंड)

इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२० दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाचा दौरा केला. वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली.

इंग्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत ३-० असा विजय संपादन केला. ४ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एका खेळाडूला कोरोना व्हायरसची लागण झाल्याने पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना हा चालु व्हायच्या १ तास आधी थांबवण्यात आला व दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे पहिला एकदिवसीय सामना आता नवीन वेळापत्रकानुसार ६ डिसेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. परंतु दोन दिवसांनंतर इंग्लंड संघातील कर्मचारीसुद्धा कोरोनाग्रस्त झाल्याने संपूर्ण एकदिवसीय मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

सराव सामने

४० षटकांचा सामना:टीम बटलर XI वि. टीम मॉर्गन XI

२१ नोव्हेंबर २०२०
१०:००
धावफलक
टीम बटलर XI
२५५ (३९.१ षटके)
वि
टीम मॉर्गन XI
२०५ (३५.५ षटके)
ज्यो रूट ७७ (७७)
टॉम कुरन ४/२५ (६.१ षटके)
क्रिस वोक्स ५५ (४१)
लुइस ग्रेगरी ३/१८ (३.५ षटके)
टीम बटलर XI ५० धावांनी विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
  • नाणेफेक : टीम बटलर XI, फलंदाजी.

२० षटकांचा सामना:टीम बटलर XI वि. टीम मॉर्गन XI

२३ नोव्हेंबर २०२०
१७:०० (दि/रा)
धावफलक
टीम मॉर्गन XI
१३९/९ (२० षटके)
वि
टीम बटलर XI
१४१/४ (१२.४ षटके)
मोईन अली ४१ (४०)
ओली स्टोन ३/१२ (२ षटके)
सॅम कुरन ४५* (१८)
टॉम कुरन २/१४ (२ षटके)
टीम बटलर XI ६ गडी राखून विजयी.
बोलंड बँक पार्क, पार्ल
  • नाणेफेक : टीम मॉर्गन XI, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२७ नोव्हेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७९/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८३/५ (१९.२ षटके)
फाफ डू प्लेसी ५८ (४०)
सॅम कुरन ३/२८ (४ षटके)
जॉनी बेअरस्टो ८६* (४८)
जॉर्ज लिंडे २/२० (४ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
सामनावीर: जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • जॉर्ज लिंडे (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

२९ नोव्हेंबर २०२०
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४६/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५०/६ (१९.५ षटके)
क्विंटन डी कॉक ३० (१८)
आदिल रशीद २/२३ (४ षटके)
डेव्हिड मलान ५५ (४०)
तबरेझ शम्सी ३/१९ (४ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
बोलंड बँक पार्क, पार्ल
सामनावीर: डेव्हिड मलान (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

१ डिसेंबर २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९१/३ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९२/१ (१७.४ षटके)
डेव्हिड मलान ९९* (४७)
ॲनरिक नॉर्त्ये १/३७ (४ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
सामनावीर: डेव्हिड मलान (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.