इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६४-६५
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६४-६५ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | ४ डिसेंबर १९६४ – १७ फेब्रुवारी १९६५ | ||||
संघनायक | ट्रेव्हर गॉडार्ड | माइक स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कॉलिन ब्लँड (५७२) | केन बॅरिंग्टन (५०८) | |||
सर्वाधिक बळी | पीटर पोलॉक (१२) | फ्रेड टिटमस (१८) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९६४-फेब्रुवारी १९६५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. या दौऱ्यानंतर इंग्लंडने थेट १९९५ साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इसवी सन १९७० मध्ये दक्षिण आफ्रिका संघावर वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी बंदी घातली होती.
कसोटी मालिका
१ली कसोटी
४-८ डिसेंबर १९६४ धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डेरेक वर्नाल्स (द.आ.) आणि इयान थॉमसन (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
१-६ जानेवारी १९६५ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- ग्लेन हॉल (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
५वी कसोटी
१२-१७ फेब्रुवारी १९६५ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- माइक मॅकॉले (द.आ.) आणि केन पामर (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.