इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३०-३१
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९३०-३१ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | ८ नोव्हेंबर १९३० – १० मार्च १९३१ | ||||
संघनायक | बस्टर नुपेन (१ली कसोटी) नमी डीन (२री,३री कसोटी) जॉक कॅमेरॉन (४थी,५वी कसोटी) | पर्सी चॅपमन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रुस मिचेल (४५५) | वॉल्टर हॅमंड (५१७) | |||
सर्वाधिक बळी | बस्टर नुपेन (२१) | बिल व्होस (२३) |
इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९३०-मार्च १९३१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२४-२७ डिसेंबर १९३० धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- सिड कर्नाऊ, केन विल्योएन, झेन बालास्कास आणि बॉब न्यूसन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
४थी कसोटी
१३-१७ फेब्रुवारी १९३१ धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- बिल फॅरिमाँड आणि हॅरी ली (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
२१-२५ फेब्रुवारी १९३१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- जॉन कॉक्रन (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.