इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२२-२३
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२२-२३ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | २३ डिसेंबर १९२२ – २२ फेब्रुवारी १९२३ | ||||
संघनायक | हर्बी टेलर | फ्रँक मान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९२२-फेब्रुवारी १९२३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२३-२८ डिसेंबर १९२२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- बॉब कॅटरॉल, जॉर्ज हर्न, विल्यम ब्रॅन, सिरिल फ्रांस्वा, आयझॅक बाइझ (द.आ.), फ्रँक मान, आर्थर कार, ग्रेव्हिल स्टीवन्स, ॲलेक केनेडी आणि आर्थर गिलीगन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१-४ जानेवारी १९२३ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- आल्फ हॉल (द.आ.) आणि जॉर्ज मॅकोले (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१८-२२ जानेवारी १९२३ धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जॉर्ज स्ट्रीट (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
४थी कसोटी
९-१३ फेब्रुवारी १९२३ धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- डग्लस माइन्ट्येस आणि लायोनेल टपस्कॉट (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
१६-२२ फेब्रुवारी १९२३ धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
२४१ (१३०.४ षटके) जॅक रसेल १११ जिम ब्लॅकेनबर्ग ३/५० (२५.४ षटके) |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डाल्टन कोनिंगहॅम (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.