इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०९-१०
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०९-१० | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | १ जानेवारी – १४ मार्च १९१० | ||||
संघनायक | टिप स्नूक | लूझन गोर (१ली,२री कसोटी) फ्रेडरिक फेन (३री ते ५वी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९१० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१-५ जानेवारी १९१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- बिली झुल्च, लुई स्ट्रिकर, मिक कॉमेल, टॉम कॅम्पबेल (द.आ.), मोरिस बर्ड, क्लॉड बकेनहॅम, एच.डी.जी. लूझन-गोर, जॉर्ज सिम्पसन-हेवार्ड आणि हर्बर्ट स्ट्रडविक (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२१-२६ जानेवारी १९१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
२६ फेब्रुवारी - ३ मार्च १९१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- क्लॉड फ्लोके आणि सिड पेगलर (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
५वी कसोटी
११-१४ मार्च १९१० धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- नॉर्मन नॉर्टन, सायव्हर्ट सॅम्युएलसन (द.आ.) आणि नेव्हिल टफनेल (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.