Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००६-०७

इंग्लंड क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २००६-०७ ॲशेस मालिका, ऑस्ट्रेलियन देशांतर्गत संघांविरुद्ध अनेक प्रथम श्रेणी सामने, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड आणि इंग्लंड यांच्यातील त्रिदेशीय वनडे आंतरराष्ट्रीय मालिकेतील सहभाग आणि ९ जानेवारी २००७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यांचा समावेश होता.

ॲशेस कसोटी सामने

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने

ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना

९ जानेवारी २००७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
५/२२१ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९/१४४ (२० षटके)
अॅडम गिलख्रिस्ट ४८ (२९)
माँटी पानेसर २/४० [४]
जेमी डॅलरिम्पल ३२ (२७)
बेन हिल्फेनहॉस २/१६ [४]
ऑस्ट्रेलियाने ७७ धावांनी विजय मिळवला
सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
पंच: पीटर पार्कर आणि बॉब पॅरी
सामनावीर: कॅमेरॉन व्हाइट (ऑस्ट्रेलिया)

संदर्भ