Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७४-७५

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७४-७५
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख२७ नोव्हेंबर १९७४ – १३ फेब्रुवारी १९७५
संघनायकइयान चॅपलमाइक डेनिस (१ली-३री आणि ५वी,६वी कसोटी, ए.दि.)
जॉन एडरिच (४थी कसोटी)
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ६-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावाग्रेग चॅपल (६०८) टोनी ग्रेग (४४६)
सर्वाधिक बळीजेफ थॉमसन (३३) बॉब विलिस (१७)
डेरेक अंडरवूड (१७)
टोनी ग्रेग (१७)
एकदिवसीय मालिका
निकालइंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाग्रेग चॅपल (४४) डेव्हिड लॉईड (४९)
सर्वाधिक बळीॲलन हर्स्ट (२) क्रिस ओल्ड (४)

इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७४ - फेब्रुवारी १९७५ दरम्यान द ॲशेसअंतर्गत सहा कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी जिंकली. इंग्लंडने एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ६ गडी राखून जिंकला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२९ नोव्हेंबर - ४ डिसेंबर १९७४
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
३०९ (९२.५ षटके)
इयान चॅपल ९०
बॉब विलिस ४/५६ (२१.५ षटके)
२६५ (८०.५ षटके)
टोनी ग्रेग ११०
मॅक्स वॉकर ४/७३ (२४.५ षटके)
२८८/५घो (८५ षटके)
ग्रेग चॅपल ७१
बॉब विलिस ३/४५ (१५ षटके)
१६६ (५६.५ षटके)
डेरेक अंडरवूड ३०
जेफ थॉमसन ६/४६ (१७.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १६६ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • वॉली एडवर्ड्स (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

१३-१७ डिसेंबर १९७४
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०८ (६५.३ षटके)
ॲलन नॉट ५१
डग वॉल्टर्स २/१३ (२.३ षटके)
४८१ (१०८.६ षटके)
रॉस एडवर्ड्स ११५
क्रिस ओल्ड ३/८५ (२२.६ षटके)
२९३ (९१.१ षटके)
फ्रेड टिटमस ६१
जेफ थॉमसन ५/९३ (२५ षटके)
२३/१ (३.७ षटके)
इयान रेडपाथ १२*
जॉफ आर्नोल्ड १/१५ (१.७ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

२६-३१ डिसेंबर १९७४
द ॲशेस
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४२ (८८.४ षटके)
ॲलन नॉट ५२
जेफ थॉमसन ४/७२ (२२.४ षटके)
२४१ (९२.५ षटके)
इयान रेडपाथ ५५
बॉब विलिस ५/६१ (२१.७ षटके)
२४४ (६९ षटके)
डेनिस अमिस ९०
ॲशली मॅलेट ४/६० (२४ षटके)
२३८/८ (८० षटके)
ग्रेग चॅपल ६१
टोनी ग्रेग ४/५६ (१८ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

४थी कसोटी

४-९ जानेवारी १९७५
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
४०५ (९८.७ षटके)
ग्रेग चॅपल ८४
जॉफ आर्नोल्ड ५/८६ (२९ षटके)
२९५ (७३.१ षटके)
ॲलन नॉट ८२
जेफ थॉमसन ४/७४ (१९ षटके)
२८९/४घो (६४.३ षटके)
ग्रेग चॅपल १४४
डेरेक अंडरवूड २/६५ (१२ षटके)
२२८ (७९.५ षटके)
टोनी ग्रेग ५४
ॲशली मॅलेट ४/२१ (१६.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १७१ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • रिक मॅककॉस्कर (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

२५-३० जानेवारी १९७५
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
३०४ (६८.२ षटके)
टेरी जेनर ७४
डेरेक अंडरवूड ७/११३ (२९ षटके)
१७२ (४६.५ षटके)
माइक डेनिस ५१
डेनिस लिली ४/४९ (१२.५ षटके)
२७२/५घो (६६ षटके)
डग वॉल्टर्स ७१*
डेरेक अंडरवूड ४/१०२ (२६ षटके)
२४१ (७५ षटके)
ॲलन नॉट १०६*
डेनिस लिली ४/६९ (१४ षटके)
ऑस्ट्रेलिया १६३ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

६वी कसोटी

८-१३ फेब्रुवारी १९७५
द ॲशेस
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
१५२ (३६.७ षटके)
इयान चॅपल ६५
पीटर लीव्हर ६/३८ (११ षटके)
५२९ (१५१.२ षटके)
माइक डेनिस १८८
मॅक्स वॉकर ८/१४३ (४२.२ षटके)
३७३ (१०६.७ षटके)
ग्रेग चॅपल १०२
टोनी ग्रेग ४/८८ (३१.७ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ४ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

एकमेव ए.दि. सामना

१ जानेवारी १९७५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९० (३४.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९१/७ (३७.१ षटके)
ग्रेग चॅपल ४४
क्रिस ओल्ड ४/५७ (८ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: इयान चॅपल (ऑस्ट्रेलिया) आणि डेनिस अमिस (इंग्लंड)