Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७६-७७

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८७६-७७
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख१५ मार्च – ४ एप्रिल १८७७
संघनायकडेव्ह ग्रेगोरीजेम्स लिलिव्हाइट
कसोटी मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाचार्ल्स बॅनरमन (२०९) जॉर्ज उलियेट (१३९)
सर्वाधिक बळीटॉम केन्डॉल (१४) जेम्स लिलिव्हाइट (८)

इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १८७७ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियामध्ये दोन कसोटी सामने खेळले. याच दौऱ्यात जगातील पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम कसोटी जिंकून कसोटी जिंकणारा पहिला देश म्हणून नावलौकिक मिळवले.

दौरा सामने

दोन-दिवसीय सामना: न्यू साउथ वेल्स वि. जेम्स लिलिव्हाइट XI

१५-१७ जानेवारी १८७७
धावफलक
वि
२७० (१४१.३ षटके)
जॉर्ज उलियेट ९४
एडविन एव्हान्स ५/९६ (५३ षटके)
८२ (१०५ षटके)
एडविन एव्हान्स ३०
आल्फ्रेड शॉ ५/१९ (५३ षटके)
१४०/६ (१०४ षटके)
डेव्ह ग्रेगोरी ५३*
आल्फ्रेड शॉ ४/३५ (४४ षटके)
सामना अनिर्णित.
अल्बर्ट क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: न्यू साउथ वेल्स, गोलंदाजी.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१५-१९ मार्च १८७७
धावफलक
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
वि
२४५ (१६९.३ षटके)
चार्ल्स बॅनरमन १६५
आल्फ्रेड शॉ ३/५१ (५५.३ षटके)
१९६ (१३६.१ षटके)
हॅरी जुप ६३ (२४१)
बिली मिडविंटर ५/७८ (५४ षटके)
१०४ (६८ षटके)
टॉम होरान २० (३२)
आल्फ्रेड शॉ ५/३८ (३४ षटके)
१०८ (६६.१ षटके)
जॉन सेल्बी ३८ (८१)
टॉम केन्डॉल ७/५५ (३३.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न


२री कसोटी

३१ मार्च - ४ एप्रिल १८७७
धावफलक
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
वि
१२२ (११२.१ षटके)
बिली मिडविंटर ३१
ॲलन हिल ४/२७ (२७ षटके)
२६१ (१३०.२ षटके)
जॉर्ज उलियेट ५२
टॉम केन्डॉल ४/८२ (५२.२ षटके)
२५९ (१५४.३ षटके)
डेव्ह ग्रेगोरी ४३
जेम्स सदरटन ४/४६ (२८.३ षटके)
१२२/६ (५२.१ षटके)
जॉर्ज उलियेट ६३
जॉन हॉजेस २/१३ (६ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न


आकडेवारी आणि विक्रम

आंतरराष्ट्रीय कसोटी क्र.

तपशील इंग्लंड
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
एकूण
आंतरराष्ट्रीय कसोटी क्र. १
सामना क्र.१/१
एकूण धावा३०४३४९६५३
एकूण बळी२०२०४०
आंतरराष्ट्रीय कसोटी क्र. २
सामना क्र.२/२
एकूण धावा३८३३८१७६४
एकूण बळी२०१६३६

इंग्लंड

  • एकूण सामने:-
  • ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण सामने:-
  • एकूण धावा:- ६८७
  • ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण धावा:- ६८७
  • एकूण बळी:- ४०
  • ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण बळी:- ४०

ऑस्ट्रेलिया

  • एकूण सामने:-
  • इंग्लंडइंग्लंड विरुद्ध एकूण सामने:-
  • एकूण धावा:- ७३०
  • इंग्लंडइंग्लंड विरुद्ध एकूण धावा:- ७३०
  • एकूण बळी:- ३६
  • इंग्लंडइंग्लंड विरुद्ध एकूण बळी:- ३६

एकूण कसोटी धावा:- १४१७
एकूण कसोटी बळी:- ७६

खेळाडू

ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया
नाव धावा(चेंडू) बळी(चेंडू) १००/५० ४/५/१०
चार्ल्स बॅनरमन२०९(-)१/०-/-/-
नॅट थॉमसन६७(-)(११२)-/--/-/-
बिली मिडविंटर६५(-)(४२९)-/-०/१/०
थॉमस केली५४(-)-/--/-/-
जॅक ब्लॅकहॅम (य)५४(-)-/--/-/-
टॉम गॅरेट४८(-)(१०५)-/--/-/-
डेव्ह ग्रेगोरी (क)४८(-)-/--/-/-
टॉम केन्डॉल३९(-)१४(५६३)-/-१/१/०
टॉम होरान३२(-)-/--/-/-
ब्रॅन्स्बी कूपर१८(-)-/--/-/-
फ्रेड स्पॉफ्फोर्थ१७(-)(१७६)-/--/-/-
नेड ग्रेगोरी११(-)-/--/-/-
बिली मर्डॉक११(-)-/--/-/-
जॉन हॉजेस१०(-)(१३६)-/--/-/-
इंग्लंडइंग्लंड
नाव धावा(चेंडू) बळी(चेंडू) १००/५० ४/५/१०
जॉर्ज उलियेट१४९(८३+)(३०९)०/२-/-/-
ॲलन हिल१०१(४९+)(३४०)-/-१/०/०
अँड्रु ग्रीनवूड७७(३१+)-/--/-/-
टॉम एमेट७३(५९+)-/--/-/-
हॅरी जुप६८(२५८+)०/१-/-/-
हेन्री शार्लवूड६३(७९+)-/--/-/-
जॉन सेल्बी (य)५४(९९+)-/--/-/-
टॉम आर्मिटेज३३(६३+)-/--/-/-
जेम्स लिलिव्हाइट (क)१६(२१+)(३४०)-/-१/०/०
आल्फ्रेड शॉ१३(३७+)(६५५)-/-०/१/०
जेम्स सदरटन(२८+)(२६३)-/-१/०/०
  • एकूण शतके:-
  • ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया एकूण शतके:-

(१) चार्ल्स बॅनरमन:- १ (१६५)

(१) जॉर्ज उलियेट:- २ (६३)
(२) हॅरी जुप:- १ (६३)

  • एकूण ५ बळी:-
  • ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया एकूण ५ बळी:-

(१) टॉम केन्डॉल:- १ (७)
(२) बिली मिडविंटर:- १ (५)

(१) आल्फ्रेड शॉ:- १ (५)