इंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९
आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९ याच्याशी गल्लत करू नका.
इंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९ | |||||
आयर्लंड | इंग्लंड | ||||
तारीख | ३ मे – २०१९ | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफिल्ड | आयॉन मॉर्गन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | पॉल स्टर्लिंग (३३) | बेन फोक्स (६१) | |||
सर्वाधिक बळी | जोशुआ लिटल (४) | लियाम प्लंकेट (४) |
इंग्लंड क्रिकेट संघ ३ मार्च रोजी एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. ही मालिका आयर्लंडच्या जुलै २०१९मध्ये इंग्लंडमधील कसोटी दौऱ्याआधी होईल.
एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
आयर्लंड १९८ (४३.१ षटके) | वि | इंग्लंड १९९/६ (४२ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
- मार्क एडर, जोशुआ लिटल, लॉर्कन टकर (आ), जोफ्रा आर्चर, बेन फोक्स आणि डेव्हिड मलान (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- गॅरी विल्सन (आ) चा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.