इंग्लंडमधील शायर
इंग्लंड-स्काॅटलंड-वेल्स-ऑस्ट्रेलिया येथील प्रदेशांची काउंटीजमध्ये विभागणी केली आहे. अशा काहींच्या नावांत शायर (Shire) हा प्रत्यय असतो.
इंग्लंडमधील शायर
ऑक्सफर्डशायर, केंब्रिजशायर, ग्लाउस्टरशायर, चेशायर, डर्बीशायर, नाॅटिंगहॅमशायर, नॉरदॅम्पटनशायर, बकिंगहॅमशायर, बर्कशायर, बेडफोर्डशायर, याॅर्कशायर, लँकेशायर, लिंकनशायर, लीसेस्टरशायर, वाॅरचेस्टरशायर, वाॅरविकशायर, विल्टशायर, स्टॅफर्डशायर, श्राॅपशायर, हटिंगडनशायर, हॅम्पशायर, हरफोर्डशायर, हिअरफोर्डशायर.