Jump to content

इंग्लंडचे प्रदेश

इंग्लंड हा युनायटेड किंग्डमचा घटक देश एकूण ९ राजकीय प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे.

यादी

  1. ईशान्य इंग्लंड[१]
  2. वायव्य इंग्लंड[१]
  3. यॉर्कशायर व हंबर[१]
  4. पूर्व मिडलंड्स[१]
  5. पश्चिम मिडलंड्स[१]
  6. पूर्व इंग्लंड[१]
  7. ग्रेटर लंडन[१]
  8. आग्नेय इंग्लंड[१]
  9. नैऋत्य इंग्लंड[१]

संदर्भ