आसिफ मांडवी
आसिफ मांडवी | |
---|---|
जन्म | आसिफ हकीम मांडवीवाला ५ मार्च, १९६६ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडा |
प्रसिद्ध कामे | द डेली शो |
जोडीदार | शेफाली पुरी |
अपत्ये | १ |
आसिफ हकीम मांडवीवाला (५ मार्च, १९६६), तथा आसिफ मांडवी हा भारतीय-ब्रिटिश-अमेरिकन अभिनेता, विनोदकार आणि लेखक आहे. हा २००६-१७ दरम्यान द डेली शोमध्ये वार्ताहर होता. [१] या शिवाय मांडवीने एचबीओवरील विनोदी मालिका द ब्रिंक आणि सीबीएस/पॅरामाउंट+ वरील थरारमालिका इव्हिल मध्ये काम केले. मांडवीने स्पायडर-मॅन २ चित्रपटात मिस्टर अझीझ आणि द लास्ट एरबेंडर मधील <i>कमांडर झाओ</i> च्या भूमिका केल्या. मांडवीने ब्रॉडवेवरील ओक्लाहोमा!मध्ये अली हकीम ची आणिआणि डिसग्रेस्ड मध्ये काम केले. यासाठी त्याने २०१३चा पुलित्झर पुरस्कार जिंकला.
प्रारंभिक जीवन
मांडवीचा जन्म मुंबई[२] येथे दाऊदी बोहरा [३] मुस्लिम कुटुंबात झाला. [४] त्याचे कुटुंब इंग्लंडला स्थलांतरित झाले तेव्हा तो एक वर्षाचा होता. ते वेस्ट यॉर्कशायरमधील ब्रॅडफर्ड शहरात स्थायिक झाले. त्याच्या वडीलांनी ब्रॅडफर्ड विद्यापीठात कापड संशोधनाचे काम सोडून [५] नंतर छोटे दुकान काढले. आसिफची आई फातिमा नर्स होती. [६] [७] आसिफने वुडहाऊस ग्रोव्ह स्कूलमध्ये शिक्षण घेतले. स्वतःला ब्रॅडफोर्डमधील कामगार-वस्तीमधील मुलगा म्हणवून घेतो. [६]
कारकीर्द
सुरुवात
मांडवीने युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडामधून नाट्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर, [८] त्याने ओरलँडोच्या वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट येथील डिस्ने-एमजीएम स्टुडिओमध्ये कलाकार म्हणून काम केले. [४] नंतर तो न्यू यॉर्क शहरात गेला आणि तो ऑफ-ब्रॉडवे निर्मितींमध्ये काम करू लागला. या काळात तो काउबॉय अँड इंडियन या बँडमध्ये सक्रिय होता. त्याने त्याच्या सकीना रेस्टॉरंट या वन-मॅन शोसाठी ओबी पुरस्कार जिंकला. [९]
रंगभूमी
२००२मध्ये मांडवी ओक्लाहोमा! या नाटकात अली हकीमच्या भूमिकेत दिसला! [१०]
दूरचित्रवाणी
२००६मध्ये, मांडवीने द डेली शोसाठी मुलाखत दिल्यावर त्याला लगेच कामावर घेण्यात आले आणि त्याच दिवशी तो कार्यक्रमात दिसला. [४] २००७मध्ये मांडवी नियमितपणे या कार्यक्रमात येऊ लागला. "वरिष्ठ आशियाई वार्ताहर," "वरिष्ठ मध्य पूर्व वार्ताहर," "वरिष्ठ परदेशी वार्ताहर," आणि "वरिष्ठ मुस्लिम" अशा शीर्षकांसह त्याने बऱ्याचदा इस्लामिक, मध्य-पूर्व आणि दक्षिण-आशियाशी संबंधित समस्यांवर उपहासात्मक टिप्पणी केली."
वैयक्तिक जीवन
मांडवीने आपल्या तीन वर्षे मैत्रिण असलेल्या शेफाली पुरीशी अटलांटामध्ये लग्न केले. [११] [१२] त्यांना एक मुलगा आहे. [१३]
पुस्तक
- Mandvi, Aasif (2014). No Land's Man. Chronicle Books. ISBN 978-1452107912. The book has been adapted for the American-Indian-Bangladeshi film No Land's Man directed by Mostofa Sarwar Farooki.[35][36]
संदर्भ
- ^ "COMEDY CENTRAL'S 'THE DAILY SHOW WITH JON STEWART' TAPS AASIF MANDVI TO JOIN THE 'DAILY SHOW' NEWS TEAM AS A CORRESPONDENT" (Press release). Comedy Central. March 12, 2007. January 2, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 7, 2008 रोजी पाहिले.
- ^ Kilachand, Tara (May 31, 2008). "In the US, they say Indians are always laughing". Livemint. July 2, 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 7, 2008 रोजी पाहिले.
- ^ "'Interview with The Last Airbender's Aasif Mandvi: Part II'". April 13, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 10, 2014 रोजी पाहिले.
- ^ a b c Deggans, Eric (June 1, 2008). "For Aasif Mandvi, cultural irreverence on 'The Daily Show'". St. Petersburg Times. December 14, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 7, 2008 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "tampa" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "NPR Media Player". npr.org. May 5, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 2, 2015 रोजी पाहिले.
- ^ a b Sarfraz Manzoor (June 7, 2009). "'I get to sit on the fence between cultures': Sarfraz Manzoor talks to Aasif Mandvi, the Daily Show's 'fake news' correspondent". The Guardian. January 29, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 13, 2016 रोजी पाहिले.
- ^ Deggans, Eric (मे 31, 2008). "For Aasif Mandvi, cultural irreverence on 'The Daily Show'". Tampa Bay Times. सप्टेंबर 3, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. जून 28, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Asif Mandvi – Biography". IMDb. December 7, 2011. January 14, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 30, 2018 रोजी पाहिले.
- ^ "25 NEW FACES OF INDEPENDENT FILM". 2008. March 5, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 7, 2008 रोजी पाहिले. Unknown parameter
|ॉmagazine=
ignored (सहाय्य); Cite magazine requires|magazine=
(सहाय्य) - ^ Horwitz, Simi (March 29, 2002). "Aasif Mandvi: Giving Broadway a Persian Hello". Backstage. January 7, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 7, 2008 रोजी पाहिले.
- ^ "The Daily Show's Aasif Mandvi's Multicultural Wedding in Atlanta". brides (इंग्रजी भाषेत). May 17, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-05-17 रोजी पाहिले.
- ^ Jordan, Julie. "The Daily Show's Aasif Mandvi Is Married". People. March 27, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 March 2018 रोजी पाहिले.
- ^ Boucher, Ashley. "Evil Star Aasif Mandvi and Wife Shaifali Puri Welcome Son". People. April 14, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 31, 2021 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: <references>
ह्या मध्ये टाकलेला <ref>
"Hitlist" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
<references>
ह्या मध्ये टाकलेला <ref>
"Philipose" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.