आसाराम सैंदाणे
आसाराम सैंदाणे हे एक मराठी चरित्रलेखक आहेत.
पुस्तके
- अंधारातील प्रकाशवाटा
- किल्ले कुकरमुंडे
- जोतीबांचा विचारवणवा
- पेन्शनरांच्या अद्भुत गोष्टी
- बोलक्या आठवणी
- छत्रपती थोरले शाहूमहाराज (सातारा, १६८२ ते १७४९) - चरित्र, २०१४.
- संतांच्या बोधकथा
आसाराम सैंदाणे हे एक मराठी चरित्रलेखक आहेत.