असम विधान परिषद (hi); আসাম আইন পরিষদ (bn); అస్సాం శాసనమండలి (te); অসম বিধান পৰিষদ (as); Assam Legislative Council (en); आसाम विधान परिषद (mr); המועצה המחוקקת של אסאם (he); அசாம் சட்ட மேலவை (ta) גוף מחוקק לשעבר (he); భారతదేశ రాష్ట్ర పూర్వ శాసనమండలి (te)
आसाम विधान परिषद हे १९१३ ते १९३५ पर्यंत भारतातील आसामचे एकसदनीय विधानमंडळ होते. त्यानंतर १९३५ ते १९४७ पर्यंत द्विसदनी विधानमंडळाचे वरचे सभागृह होते. पुढे, भारत (प्रांतीय विधानमंडळ) आदेश, १९४७ आणि आसाम विधानसभेने विधान परिषद बरखास्त केले आणि विधानसभा ही एकसदनी झाली. [१]
संदर्भ
- ^ Malhotra, G. C. (2004). Cabinet Responsibility to Legislature: Motions of Confidence and No-confidence in Lok Sabha and State Legislatures. Lok Sabha Secretariat. pp. 207–208. ISBN 9788120004009.