Jump to content

आसाममधील शहरांची यादी

भारत देशाच्या आसाम राज्यातील शहरांच्या खालील यादीमध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची १० शहरे दर्शवली आहेत.

यादी

क्रमनावजिल्हालोकसंख्या
गुवाहाटीकामरूप महानगरी जिल्हा968,549
सिलचरकचर जिल्हा228,985
दिब्रुगढदिब्रुगढ जिल्हा154,019
जोरहाटजोरहाट जिल्हा153,249
नागांवनागांव जिल्हा147,137
तिनसुकियातिनसुकिया जिल्हा125,637
बॉंगाइगांवबॉंगाइगांव जिल्हा109,118
तेझपूरसोणितपुर जिल्हा100,477
दिफूकर्बी आंगलॉंग जिल्हा63,654
१०धुब्रीधुब्री जिल्हा63,388