Jump to content

आसाममधील जिल्हे

भारताच्या इशान्या भागातील आसाम राज्यात ३१ जिल्हे आहेत. देशाच्या स्वातंत्रावेळी ही संख्या १३ होती. पूढे, ही संख्या वाढून ३५ पर्यंत गेली. ३१ डिसेंबर २०२२ ला आसाम सरकारच्या निर्णयाने ४ जिल्हे इतर जिल्ह्यांत विलीन करण्यात आले व ३१ जिल्हे राहिले.[]

यादी

क्र.संकेतजिल्हाप्रशासकीय केंद्रलोकसंख्या
(२०११ची गणना)[]
क्षेत्रफळ
(किमी²)
वस्तीघनता
(प्रती किमी²)
नकाशा
BKबक्सामुशलपुर९,५०,०७५२,४५७३८७
BAबारपेटाबारपेटा१६,९३,६२२३,१८२५३२
BOबाँगाइगांवबाँगाइगांव७,३८,८०४१,०९३६७६
CAकाछाडसिलचर१७,३६,३१९३,७८६४५९
CDचराईदेव[]सोनारी४,७१,४१८१,०६९४४१
CHचिरांगकाजलगाव४,८२,१६२१,१७०४१२
DAदर्रांगमंगलदाई९,२८,५००१,५८५५८६
DMधेमाजीधेमाजी६,८६,१३३३,२३७२१२
DBधुब्रीधुब्री१३,९४,१४४१,६०८८६७
१०DIदिब्रुगढदिब्रुगढ१३,२६,३३५३,३८१३९२
११DHदिमो हसाओहाफलाँग२,१४,१०२४,८९०४४
१२GPगोलपारागोलपारा१०,०८,१८३१,८२४५५३
१३GGगोलाघाटगोलाघाट१०,६६,८८८३,५०२३०५
१४HAहैलाकंडीहैलाकंडी६,५९,२९६१,३२७४९७
१५JOजोरहाटजोरहाट९,२४,९५२२,८५१३२४
१६KMकामरूप मेट्रोपॉलिटनगुवाहाटी१२,५३,९३८१,५२८८२१
१७KUकामरूपअमिनगाव१५,१७,५४२३,१०५४८९
१८KAकर्बी आंगलाँगदिफु६,६०,९५५७,३६६९०
१९KRकरीमगंजकरीमगंज१२,२८,६८६१,८०९६७९
२०KKकोक्राझारकोक्राझार८,८७,१४२३,१६९२८०
२१LAलखीमपुरलखीमपुर१०,४२,१३७२,२७७४५८
२२MJमाजुली[]गारामूर१,६७,३०४८८०१९०
२३MAमोरीगांवमरीगांव७७५,८७४१,७०४४५५
२४NGनागांवनागांव२,३१५,३८७३,८३१६०४
२५NLनलबारीनलबारी१,१३८,१८४२,२५७५०४
२६SVसिबसागरसिबसागर६,७९,६३२२,६६८२५५
२७SOसोणितपूरदिसपुर१,६७७,८७४५,३२४३१५
२८SSMदक्षिण सालमारा मनकाचरहाटशिंगिमारी५,५५,११४५६८९७७
२९TIतिनसुकियातिनसुकिया१,१५०,१४६३,७९०३०३
३०UDउदलगुडीउदलगुडी८,३१,६८८१,८५२४४९
३१WKAपश्चिम कर्बी आंगलाँगहामरेन२,९५,३५८३,०३५९७


संदर्भ

  1. ^ "Assam merges 4 districts, redraws boundaries ahead of EC's delimitation deadline". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-12-31. 2023-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "District Census 2011". Census2011.co.in.
  3. ^ "Charaideo inaugurated as a new dist". Assam Tribune. 2020-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 February 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Majuli to function as new district from today". Assam Tribune. 2020-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 September 2016 रोजी पाहिले.