Jump to content

आसनसोल जंक्शन रेल्वे स्थानक

आसनसोल
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ताआसनसोल, बर्धमान जिल्हा, पश्चिम बंगाल
गुणक23°41′29″N 86°58′29″E / 23.69139°N 86.97472°E / 23.69139; 86.97472
समुद्रसपाटीपासूनची उंची ४२ मी
मार्ग दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्ग
दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग
खरगपूर-टाटानगर-आसनसोल मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६३
विद्युतीकरण होय
संकेत ASN
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग आसनसोल विभाग पूर्व रेल्वे
स्थान
आसनसोल is located in पश्चिम बंगाल
आसनसोल
आसनसोल
पश्चिम बंगालमधील स्थान

आसनसोल जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या आसनसोल शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व पूर्व रेल्वेच्या आसनसोल विभागाचे मुख्यालय आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्ग व दिल्ली-गया-हावडा रेल्वेमार्ग हे भारतीय रेल्वेचे दोन प्रमुख मार्ग येथे जुळतात.

बाह्य दुवे