Jump to content

आशिया XI क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

खालील यादी आशिया XI क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. आशिया XIने १० जानेवारी २००५ रोजी विश्व XI विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२२०३१० जानेवारी २००५आंतरराष्ट्रीय XIऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नआंतरराष्ट्रीय XI२००५ आयसीसी विश्व त्सुनामी भरपाई क्रिकेट सामना
२२६९१७ ऑगस्ट २००५आफ्रिका XIदक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियनआफ्रिका XI२००५ ॲफ्रो-आशिया चषक
२२७०२० ऑगस्ट २००५आफ्रिका XIदक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बनआशिया XI
२२७१२१ ऑगस्ट २००५आफ्रिका XIदक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बनअनिर्णित
२५८७६ जून २००७आफ्रिका XIभारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरआशिया XI२००७ ॲफ्रो-आशिया चषक
२५८८९ जून २००७आफ्रिका XIभारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईआशिया XI
२५८९१० जून २००७आफ्रिका XIभारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईआशिया XI