Jump to content

आशियाची अर्थव्यवस्था

economía de Asia (es); Ázsia gazdasága (hu); Asiako ekonomia (eu); សេដ្ឋកិច្ចតំបន់ អាសីុ (km); economía d'Asia (ast); экономика Азии (ru); Азия иҡтисады (ba); Wirtschaft in Asien (de); 亚洲经济 (zh-hans); эканоміка Азіі (be); اقتصاد آسیا (fa); Икономика на Азия (bg); Aboriya Asyayê (ku); Asya ekonomisi (tr); 亞洲經濟 (zh-hk); Ասիայի տնտեսություն (hy); Азия икътисады (tt); Asiens ekonomi (sv); 亞洲經濟 (zh); כלכלת אסיה (he); Akụ na ụba Asia (ig); 亞洲經濟 (zh-hant); 亚洲经济 (zh-cn); ᱮᱥᱤᱭᱟ ᱨᱮᱱᱟᱜ ᱠᱟᱹᱣᱰᱤ ᱟᱹᱨᱤ (sat); 아시아의 경제 (ko); Азия экономикасы (kk); ekonomio de Azio (eo); Економија на Азија (mk); ايکونومي اسيا (ms-arab); economia dell'Asia (it); এশিয়ার অর্থনীতি (bn); économie de l'Asie (fr); Ekonomie de Asia (nov); эканоміка Азіі (be-tarask); economia da Ásia (pt); economia d'Àsia (ca); Asiya iqtisadiyyatı (az); ekonomy fan Aazje (fy); आशियाची अर्थव्यवस्था (mr); Asiatisk økonomi (nn); Kinh tế châu Á (vi); ekonomi Asia (ms); एशिया की अर्थव्यवस्था (hi); ekonomie van Asië (af); economi Asia (cy); gospodarstvo Azije (sl); economia Asiei (ro); economie van Azië (nl); economy o Asie (sco); ekonomi Asia (id); gospodarka Azji (pl); Asias økonomi (nb); ekonomija Azije (sh); Aasian talous (fi); アジアの経済 (ja); ಏಷ್ಯಾ ಅರ್ಥ ವ್ಯವಸ್ಥೆ (kn); د اسيا اقتصاد (ps); economy of Asia (en); اقتصاد آسيا (ar); Οικονομία της Ασίας (el); ລາວ (lo) economia (it); économie (fr); Wirtschaft der Region (de); ᱱᱚᱣᱟ ᱢᱟᱦᱟᱫᱤᱯ ᱨᱮᱱᱟᱜ ᱠᱟᱹᱣᱰᱤ ᱟᱹᱨᱤ (sat); Kıta Ekonomisi (tr); एशिया की अर्थव्यवस्था का सारांश (hi); ລາວ (lo); Nền kinh tế của hơn 4 tỉ người (chiếm 60% dân số thế giới) sống ở 48 quốc gia khác nhau (vi); economy of the continent (en); आशिया खंडाची अर्थव्यवस्था (mr); 区域经济概述 (zh); Kurtiya aboriya Asyayê (ku) economia (Asia) (it); азіяцкая эканоміка (be-tarask); ᱮᱥᱤᱭᱟ ᱠᱟᱹᱣᱰᱤ ᱟᱹᱨᱤ (sat); 아시아 경제 (ko); Asia economy, Asian economy, economy in Asia, economy (Asia), Asia's economy (en); Wirtschaft von Asien, Wirtschaft Asiens, Wirtschaft (Asien), asiatische Wirtschaft (de); 亚洲经济 (zh); economie de l'Asie, économie de l’Asie, economie de l’Asie, économie (Asie), economie (Asie) (fr)
आशियाची अर्थव्यवस्था 
आशिया खंडाची अर्थव्यवस्था
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारप्रदेशाची अर्थव्यवस्था
उपवर्गजागतिक अर्थव्यवस्था
स्थान आशिया, पूर्व गोलार्ध
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आशियाच्या अर्थव्यवस्थेत ४.५ अब्ज पेक्षा जास्त लोक ( जगातील लोकसंख्येच्या ६०%) आहे जे ४९ वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये राहतात. [] आशिया हा सर्वात वेगाने वाढणारा आर्थिक प्रदेश आहे. आशियाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी खंडीय अर्थव्यवस्था आहे, दोन्हीसकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) आणि क्रयशक्तीची समानते (PPP) प्रमाणे.[] शिवाय आशिया हा जगातील काही प्रदीर्घ आधुनिक आर्थिक तेजीचे ठिकाण आहे, जसे जपानी आर्थिक चमत्कार (१९५०-९०), दक्षिण कोरियामधील हान नदीतीरावरील चमत्कार (१९६१-९६), चीनी आर्थिक भरभराट (१९७८-२०१३), इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, फिलीपिन्स आणि व्हिएतनाममधील टायगर कब इकॉनॉमी (१९९०-सध्या) आणि भारतातील आर्थिक तेजी (१९९१-सध्या).

सर्व जगाच्याप्रमाणे, आशियातील संपत्ती राज्यांमध्ये आणि अंतर्गत भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भिन्न आहे. हे त्याच्या विशाल आकारामुळे आहे, ज्यात विविध संस्कृती, वातावरण, ऐतिहासिक संबंध आणि सरकारी यंत्रणा आहेत. क्रयशक्तीची समानतेच्या दृष्टीने आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे चीन, भारत, जपान, इंडोनेशिया, तुर्की, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, इराण, थायलंड आणि तैवान आहेत. सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) च्या दृष्टीने चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, तुर्की, तैवान, थायलंड आणि इराण हे देश आहेत.

एकूण संपत्ती प्रामुख्याने पूर्व आशिया, भारत आणि आग्नेय आशियामध्ये केंद्रित आहे, तसेच सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवैत आणि ओमान यांसारख्या पश्चिम आशियातील तेल समृद्ध देशांमध्ये केंद्रित आहे. [] [] [] इस्रायल आणि तुर्की याही पश्चिम आशियातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था आहेत. इस्रायल (विविध उद्योगांवरील उद्योजकता) एक विकसित देश आहे, तर तुर्की (ओईसीडीचा संस्थापक सदस्य) हा एक प्रगत उदयोन्मुख देश आहे. आशियात सध्या वेगाने वाढ आणि औद्योगिकीकरण होत आहे. त्यात काही प्रगत देश अपवाद आहेत: जपान (जड उद्योग आणि विद्युत अत्याधुनिकता), दक्षिण कोरिया (जड उद्योग आणि माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान), तैवान (जड उद्योग आणि उच्च तंत्रज्ञान भाग निर्मिती), हाँगकाँग (आर्थिक उद्योग आणि सेवा) आणि सिंगापूर (आर्थिक उद्योग, सेवा, पर्यटन) []. चीन आणि भारत या जगातील दोन वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्था आहेत.

विविध देशांमधील आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी, अनेक व्यापार गट स्थापन केले आहेत जसे की: आसियान, शांघाय सहयोग संगठन (SCO), आशिया-पॅसिफिक व्यापार करार (APTA), आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC), गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC), अरब संघ, व दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (सार्क).


संदर्भ

  1. ^ "Population of Asia in 2014". World Population Statistics. 2019-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 November 2014 रोजी पाहिले.
  2. ^ www.imf.org http://www.imf.org/external/datamapper/NGDPD@WEO/OEMDC/ADVEC/WEOWORLD. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ "Global wealth report". www.credit-suisse.com. Credit Suisse. October 25, 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Global wealth report 2019" (PDF). Credit Suisse. October 25, 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Global wealth databook 2019" (PDF). Credit Suisse.
  6. ^ "Asian Economic Integration Reports". 2014-10-15.