आवाजाचा वेग
आवाजाचा वेग हे एक ध्वनी लहरीचा मोजण्याचे एकक आहे. २०° सेंटिग्रेड (६८° फॅ.) या तापमानाला कोरड्या हवेत, ध्वनीची गती प्रति सेकंद ३४३,२ मीटर (1,126 फू / रे) अशी आहे. ही ताशी १२३४ कि.मी. (६७६ मैल) अशी आहे. म्हणजे आजाव तीन सेकंदात किलोमीटर किंवा पाच सेकंदात एक मैलाचे अंतर पार करतो. आवाजाचा वेग स्थिर असतो. परंतु तापमानाच्या जोडीने ध्वनिप्रसरणाचा वेग घटतो. यास 'माख' असेही म्हणतात.
इतिहास
रॉबर्ट बॉईल ने आवाजाचा वेग मोजण्याचा शोध लावला असेही मानतात.