आवश्यक औषधांची यादी
या लेखात जागतिक आरोग्य संघटनेने बनविलेल्या आवश्यक औषधांची नमुना यादी दिलेली आहे. या संघटनेने आवश्यक औषधांची व्याख्या अशी केलेली आहे : "बहुसंख्य लोकांच्या आरोग्यरक्षणाच्या गरजा पूर्ण करणारी औषधे; याचसाठी लोकसमूहाला परवडेल अशा किंमतीला ही औषधे सदासर्वदा पुरेशा प्रमाणात आणि उचित मात्रेमध्ये उपलब्ध असावयास हवीत."
प्रस्तुत यादीतील औषधे आवश्यक औषधांच्या यादीच्या सतराव्या आवृत्तीतील आहेत (मार्च २०११).
संवेदनाहारके
सामान्य संवेदनाहारके व प्राणवायू
अंतःश्वसनी औषधे
अंतःक्षेपणी औषधे
- केटमीन
- प्रपफॉल
स्थानीय संवेदनाहारके
- ब्युपिवॅकेन
- लिडोकेन
- लिडोकेन + एपिनेफ्रिन (अॅड्रेनलिन)
पूरक यादी
- इफेड्रिन
शस्त्रक्रियापूर्व तयारी औषधे आणि अल्पकालिक उपशामके
- अॅट्रपिन
- मिडॅझलॅम
- मॉर्फिन
- प्रोमथॅझिन
वेदनाशामके, ज्वररोधके, अ-स्टेरॉइडी दाहरोधक औषधे, संधिवाताच्या उपचारात वापरली जाणारी औषधे आणि संधिवाताभ व्याधींमधील व्याधी-सुधारक औषधे
अ-ओपिऑइडी आणि अ-स्टेरॉइडी दाहरोधक औषधे
- असिटलसॅलिसिलिक अॅसिड
- आयब्युप्रोफन
- पॅरसिटमॉल
पूरक यादी
ओपिऑइड वेदनाशामके
- कोडिन
- मॉर्फिन
संधिवाताच्या उपचारात वापरली जाणारी औषधे
- अॅलोप्युरिनॉल
संधिवाताभ व्याधींमध्ये वापरली जाणारी व्याधी-सुधारक औषधे
- क्लोरोक्विन
पूरक यादी
- अॅझाथायोप्रिन
- हायड्रॉक्सिक्लोरोक्विन
- मेथट्रेक्सेट
- पेनिसिलमीन
- सल्फासॅलझिन
अधिहर्षतारोधी आणि अत्यधिहर्षतेत वापरली जाणारी औषधे
- क्लॉरफेनिरमीन
- डेक्सामेथसोन
- एपिनेफ्रिन (अड्रिनलिन)
- हायड्रकॉर्टिसोन
- प्रेडनिसलोन
प्रतिविषे आणि विषबाधांमध्ये वापरली जाणारी इतर द्रव्ये
अविशिष्ट
- सक्रियित कोळसा
विशिष्ट
- असिटिलसिस्टिन
- अॅट्रपिन
- कॅल्शिअम ग्लुकोनेट
- मेथिलथायोनिनिअम क्लोराइड (मिथिलिन ब्ल्यू)
- नॅलक्सोन
- पेनिसिलमीन
- पोटॅशिअम फेरिक हेग्झसायनो-फेरेट (प्रशिअन ब्ल्यू)
- सोडिअम नायट्राइट
- सोडिअम थायोसल्फेट
पूरक यादी
- डिफेरोग्झमिन
- डायमरकॅप्रॉल
- सोडिअम कॅल्शिअम एडिटेट
- सक्सिमर
अपस्माररोधके
- कार्बमॅझपीन
- डायाझेपॅम
- लोरॅझेपॅम
- मॅग्नेशिअम सल्फेट
- फीनोबार्बिटॉल
- फेनिटॉइन
- वॅल्प्रॉइक अॅसिड (सोडिअम वॅल्प्रोएट)
पूरक यादी
- इथोसक्सिमाइड
संक्रमणरोधक औषधे
हेल्मिंथरोधके
आंत्रीय हेल्मिंथरोधके
- अॅल्बेंडॅझोल
- लेवामिझोल
- मेबेंडॅझोल
- निक्लोसमाइड
- प्राझिक्वांटेल
- पायरंटेल
तंतुकृमिरोधके
- अॅल्बेंडॅझोल
- डायएथिलकार्ब्यामझिन
- आयवरमेक्टिन
भिन्नकायरोधके व इतर पर्णाभकृमिरोधी औषधे
- प्राझिक्वांटेल
- ट्रिक्लाबेंडाझोल
पूरक यादी
- ऑग्झम्निक्विन
जिवाणूनाशके
बीटा लॅक्टम औषधे
- अमॉक्सिसिलिन
- अमॉक्सिसिलिन + क्लॅवलॅनिक अॅसिड
- अॅम्पिसिलिन
- बेंझथिन बेंझाईलपेनिसिलिन
- बेंझिलपेनिसिलिन
- सेफालेक्झिन
- सेफाझोलिन
- सेफिग्झिम
- सेफट्राअॅक्सोन
- क्लॉक्ससिलिन
- फेनॉक्सीमेथिलपेनिसिलिन
- प्रोकेन बेंझिलपेनिसिलिन
पूरक यादी
- सेफोटग्झिम
- सेफ्टाझिडिम
- इमिपेनेम + सिलास्टटिन
इतर जिवाणूनाशके
- अॅझिथ्रोमायसिन
- क्लोरम्फेनिकल
- सिप्रोफ्लॉक्ससिन
- क्लरिथ्रोमायसिन
- डॉक्सिसायक्लिन
- इरिथ्रमायसिन
- जेन्टमायसिन
- मेट्रनायडझोल
- नायट्रोफ्युरॅन्टोइन
- स्पेक्टिनोमायसिन
- सल्फामिथोग्झझोल + ट्रायमेथप्रिम
- ट्रायमेथप्रिम
पूरक यादी
- क्लिंडमायसिन
- वॅंकमायसिन
कुष्ठरोगरोधी औषधे
- क्लोफाझमिन
- डॅप्सोन
- रायफम्पिसिन
क्षयरोगरोधी औषधे
- एथम्ब्युटॉल
- एथम्ब्युटॉल + आयसोनायाझिड
- एथम्ब्युटॉल + आयसोनायाझिड + पायरझिनमाइड + रायफम्पिसिन
- एथम्ब्युटॉल + आयसोनायाझिड + रायफम्पिसिन
- आयसोनायाझिड
- आयसोनायाझिड + पायरझिनमाइड + रायफम्पिसिन
- आयसोनायाझिड + रायफम्पिसिन
- पायरझिनमाइड
- रिफाब्युटिन
- रायफम्पिसिन
- स्ट्रेप्टोमायसिन
पूरक यादी
- अॅमिकॅसिन
- कॅप्रिओमायसिन
- सायक्लोसेरिन
- इथिओनमाइड
- कॅनमायसिन
- ओफ्लॉक्ससिन
- पॅरा-अमिनो सलिसिलिक अॅसिड
कवकरोधी औषधे
- क्लोट्रायमझोल
- फ्लुकोनझोल
- ग्रिझिओफल्विन
- निस्टटिन
पूरक यादी
- अॅम्फटेरसिन
- फ्लसायटसिन
- पोटॅशिअम आयोडाईड
विषाणूरोधक औषधे
सर्पीरोधक औषधे
- असायक्लवीर
रिट्रोवायरलरोधके
न्युक्लिओसाईड/न्युक्लिओटाईड रिवर्स ट्रांस्क्रिप्टेज प्रतिबंधके
- अॅबकवीर
- डायडॅनसीन
- एम्ट्रिसिबॅटिन
- लॅमिव्युडिन
- स्टॅव्युडिन
- टेनफवीर डायसोप्रॉक्सिल फ्युमरेट
- झिडोव्युडीन
नॉन-न्युक्लिओसाईड रिवर्स ट्रांस्क्रिप्टेज प्रतिबंधके
- एफाविरेंझ
- नेविरॅपिन
प्रोटिएज प्रतिबंधके
- अॅटझनवीर
- इंडिनॅवीर
- लोपिनॅवीर + रिटनॅवीर
- रिटनॅवीर
- सॅक्विनवीर
निश्चित-मात्रा मिश्रणे
- एफाविरेंझ + एम्ट्रिसिटबिन + टेनफवीर
- एम्ट्रिसिटबिन + टेनफवीर
- लॅमिव्युडीन + नेविरॅपिन + स्टॅव्युडीन
- लॅमिव्युडीन + नेविरॅपिन + झिडोव्युडीन
- लॅमिव्युडीन + झिडोव्युडीन
इतर विषाणूरोधके
- ओसेल्टामिवीर
- रिबाविरीन
प्रोटोझोआरोधी औषधे
अमिबारोधी व जिआर्डिआरोधी औषधे
- डायलॉक्सनाईड
- मेट्रनायडझोल
गूढकशतारोधी औषधे
- अॅम्फटेरसिन
- मिल्टफोसिन
- पॅरमोमायसिन
- सोडिअम स्टिबोग्लुकनेट वा मेग्लमिन ॲंटिमोनिएट
हिवतापरोधी औषधे
निवारक उपचारासाठी
- अॅमोडायक्विन
- आर्टेमेथर
- आर्टेमेथर + ल्युमफॅंट्रिन
- आर्टेसनेट
- आर्टेसनेट + अॅमोडायक्विन
- क्लोरोक्विन
- डॉक्सिसायक्लिन
- मेफ्लक्विन
- प्रिमाक्विन
- क्विनिन
- सल्फाडॉक्सिन + पायरिमेथमिन
रोगप्रतिबंधासाठी
- क्लोरोक्विन
- डॉक्सिसायक्लिन
- मेफ्लक्विन
- प्रोग्वनिल
न्यूमोसिस्टॉसिसरोधी व टॉक्सोप्लाज्मोसिसरोधी औषधे
- पायरिमेथमिन
- सल्फाडायझिन
- सल्फामिथोग्झझोल + ट्रायमेथप्रिम
पूरक यादी
- पेंटॅमडिन
असिकायरोधी औषधे
आफ्रिकी असिकायता
पहिल्या टप्प्यातील औषधे
- पेन्टॅमडिन
- सुरमिन सोडिअम
दुसऱ्या टप्प्यातील औषधे
- एफ्लॉर्निथिन
- मेलर्सोप्रॉल
- नायफर्टिमॉक्स
पूरक यादी
- मेलर्सोप्रॉल
अमेरिकी असिकायता
- बेंझनिडझोल
- नायफर्टिमॉक्स
अर्धशिशीरोधी औषधे
तीव्र उबळीतील उपचारासाठी
- असिटलसॅलिसिलिक अॅसिड
- आयब्युप्रोफेन
- पॅरसिटमॉल
रोगप्रतिबंधासाठी
- प्रोप्रॅनलॉल
नववृद्धीरोधके, प्रतिक्षमताप्रतिबंधके आणि उपशामक परिचर्येतील औषधे
प्रतिक्षमताप्रतिबंधक औषधे
- अॅझाथायोप्रिन
- सायक्लोस्पोरिन
पेशीबाधक आणि सहायक औषधे
पूरक यादी
- अॅलोप्युरिनॉल
- अॅस्पर्जिनेज
- ब्लिओमायसिन
- कॅल्शिअम फोलिनेट
- कार्बोप्लॅटिन
- क्लोरॅंब्युसिल
- सायक्लोफॉस्फमाईड
- सायटरबीन
- डकारबझीन
- डॅक्टिनोमायसिन
- डॉनोरुबिसिन
- डॉसटॅक्सेल
- डॉक्सोरुबिसिन
- एटोपसाईड
- फ्लुरोयुरसिल
- हायड्रॉक्सिकार्बमाईड
- एफॉस्फमाईड
- मर्कॅप्टोप्युरिन
- मेस्ना
- मेथोट्रेक्सेट
- पॅक्लिटॅक्सेल
- प्रोकार्बझिन
- थायोग्वानिन
- विनब्लास्टीन
- विनक्रिस्टीन
संप्रेरके व प्रतिसंप्रेरके
पूरक यादी
- डेक्समेथसोन
- हायड्रकॉर्टिसोन
- मेथिलप्रेडनिसलोन
- प्रेडनिसलोन
- टॅमॉक्सिफन
उपशामक परिचर्येतील औषधे
- अमिट्रिप्टलिन
- सायक्लिझिन
- डेक्समेथसोन
- डायझेपॅम
- डॉक्युसेट सोडिअम
- फ्लुओक्सेटिन
- हायोसिन हायड्रोब्रोमाईड
- आयब्युप्रोफेन
- लॅक्ट्युलोज
- मिडझोलॅम
- मॉर्फिन
- ऑन्डॅन्सेट्रॉन
- सेना
पार्किन्सन व्याधीरोधी औषधे
- बायपेरिडन
- लिवोडोपा + कार्बिडोपा
रक्तावर परिणाम करणारी औषधे
रक्तक्षयरोधी औषधे
- फेरस क्षार
- फेरस क्षार + फॉलिक अॅसिड
- हायड्रॉक्सिकोबालमिन
क्लथन प्रभावित करणारी औषधे
- हेपरिन सोडिअम
- फायटोमेनडिओन
- प्रोटमिन सल्फेट
- ट्रॅनेक्समिक अॅसिड
- वॉर्फरिन
पूरक यादी
- हेपरिन सोडिअम
- प्रोटमिन सल्फेट
- वॉर्फरिन
हिमोग्लोबिनोपथीतील औषधे
पूरक यादी
- डिफेरोक्समिन
- हायड्रॉक्सिकार्बमाईड
रक्त उत्पादिते आणि रक्तद्रव्य पर्यायके
रक्तद्रव पर्यायके
- डेक्स्ट्रान ७०
विशेष उपयोगासाठी रक्तद्रव्य अंश
पूरक यादी
- घटक ८ खुराक
- घटक ९ संमिश्र (क्लथन घटक, २, ७, ९, १०)
- मानवी सामान्य इम्युनोग्लोब्युलिन
हृदसंवहनी औषधे
हृदशूलरोधी औषधे
- बिसोप्रलॉल
- ग्लिसरिल ट्रायनायट्रेट
- आयसोसॉर्बाईड डायनायट्रेट
- वेरॅपमिल
अतालतारोधी औषधे
- बिसोप्रलॉल
- डिजॉक्सिन
- एप्रिनेफ्रिन (अड्रिनलिन)
- लिडोकेन
- वेरॅपमिल
पूरक यादी
- अॅमिओडरॉन
उच्चरक्तदाबरोधी औषधे
- अॅम्लोडिपिन
- बिसोप्रलॉल
- एनलॅप्रिल
- हायड्रलॅझिन
- हायड्रक्लोरथायाझाईड
- मेथिलडोपा
पूरक यादी
- सोडिअम नायट्रोप्रसाईड
हृदनिष्फलतेत वापरली जाणारी औषधे
- बिसोप्रलॉल
- डायजोक्सिन
- एनलॅप्रिल
- फ्युरोसमाईड
- हायड्रक्लोरथायाझाईड
पूरक यादी
घनास्त्रतारोधी औषधे
पूरक यादी
- स्ट्रोप्टोकायनेज
मेदनाशक घटक
- सिमवस्टॅटिन
त्वचाशास्त्रीय औषधे (स्थानीय)
कवकरोधी औषधे
- मिकनॅझोल
- सेलेनिअम सल्फाईड
- सोडिअम थायोसल्फेट
- टर्बिनॅफिन
संक्रमणरोधी औषधे
- म्युपिरोसिन
- पोटॅशिअम परमॅंगनेट
- सिल्वर सल्फाडायझिन
दाहरोधी व कंडरोधी औषधे
- बेटमेथसोन
- कॅलमाईन
- हायड्रकॉर्टिसोन
त्वचा विभेदन व वृद्धीवर परिणाम करणारे घटक
- बेंझॉईल परॉक्साईड
- कोल टार
- डायथ्रॅनॉल
- फ्लुरोयुरसिल
- पोडोफायलम रेझिन
- सलिसिलिक अॅसिड
- युरिया
खरुजनाशके व ऊवानाशके
- बेंझिल बेंझोएट
- परमेथ्रिन
नैदानिक घटक
नेत्रशास्त्रीय औषधे
- फ्लुरसिएन
- ट्रॉपिकमाईड
रेडिओकॉन्ट्रास्ट माध्यमे
- अमिडोट्रायझोएट
- बेरिअम सल्फेट
- आयोहेक्सॉल
पूरक यादी
- बेरिअम सल्फेट
- मेग्लमिन आयोट्रेक्सेट
जंतुनाशके व पूतिरोधके
पूतिरोधके
- क्लोरहेक्सिडिन
- एथनॉल
- पॉलिविडोन आयोडिन
जंतुनाशके
- क्लोरिन संयुग
- क्लोरॉक्सीलेनॉल
- ग्लुटरल
मूत्रले
- अमिलोराईड
- फ्युरोसमाईड
- हायड्रक्लोरथायाझाईड
- मॅनिटॉल
- स्पायरनोलॅक्टोन
पूरक यादी
- हायड्रक्लोरथायाझाईड
- मॅनिटॉल
- स्पायरनोलॅक्टोन
जठर-आंत्रीय औषधे
पूरक यादी
- स्वादुपिंडीय विकरे
व्रणरोधी औषधे
- ओमेप्रझोल
- रॅनिटिडीन
वांतीरोधी औषधे
- डेक्समेथसोन
- मेटोक्लोप्रमाईड
- ऑन्डॅन्सेट्रॉन
दाहरोधी औषधे
- सल्फासॅलझिन
पूरक यादी
- हायड्रकॉर्टिसोन
रेचके
- सेना
अतिसारातील औषधे
मौखिक पुनर्जलन
- मौखिक पुनर्जलन क्षार
बालकांमधील अतिसारातील औषधे
- झिंक सल्फेट
संप्रेरके, इतर अंतःस्रावी औषधे आणि गर्भधारणारोधके
अधिवृक्कीय संप्रेरके व संश्लेषित पर्यायके
- फ्लुकॉर्टिसोन
- हायड्रकॉर्टिसोन
पौरुषजने
पूरक यादी
- टेस्टोस्टरॉन
गर्भधारणारोधके
मौखिक संप्रेरकी गर्भधारणारोधके
- एथिनील एस्ट्राडिऑल + लेवोनॉर्जेस्ट्रेल
- एथिनील एस्ट्राडिऑल + नॉरएथिस्टेरॉन
- लेवोनॉर्जेस्ट्रेल
अंतःक्षेपी संप्रेरकी गर्भधारणारोधके
- एस्ट्राडिऑल सायपिअनेट + मेड्रॉक्सिप्रोजेस्टरॉन अॅसिटेट
- मेड्रॉक्सिप्रोजेस्टरॉन अॅसिटेट
- नॉरएथिस्टेरॉन एनॅन्टेट
गर्भाशयांतर साधने
- ताम्रसमावेशी साधने
मार्गरोधन पद्धती
- निरोध
- पडदी
आरोपणीय गर्भधारणारोधके
- लेवोनॉर्जेस्ट्रेल-स्रावी साधन
एस्ट्रजने
इंशुलिने व मधुमेहातील इतर औषधे
- ग्लिबेनक्लमाईड
- ग्लुकगॉन
- इंशुलिन अंतःक्षेपण (विद्राव्य)
- मध्यम-क्रियाकारी इंशुलिन
- मेटफॉर्मिन
पूरक यादीमेटफॉर्मिन
अंडनिषेचन प्रेरके
पूरक यादी
- क्लोमिफेन
प्रगर्भरक्षी
- मेड्रॉक्सिप्रोजेस्टरॉन अॅसिटेट
अवटू संप्रेरके आणि अवटूरोधी औषधे
- लेवोथायरॉक्सिन
- पोटॅशिअम आयोडाईड
- प्रोपिलथायोयुरसिल
पूरक यादी
- ल्युगॉलचे द्रावण
- पोटॅशिअम आयोडाईड
- प्रोपिलथायोयुरसिल
प्रतिक्षमताशास्त्राशी संबंधित
नैदानिक घटक
- ट्युबर्क्युलिन, विशुद्धित प्रथिन व्युत्पन्न
रक्तजले व इम्युनोग्लोब्युलिन्स
- ॲंटि-डी इम्युनोग्लोब्युलिन (मानवी)
- प्रतिधनुर्वात इम्युनोग्लोब्युलिन (मानवी)
- प्रतिसर्पविष इम्युनोग्लोब्युलिन
- घटसर्प प्रतिविष
- अलर्क इम्युनोग्लोब्युलिन
लसी
- बीसीजी लस
- पटकी लस
- घटसर्प लस
- हिमोफिलस इंफ्लुएंझी प्रकार ब लस
- यकृतदाह अ लस
- यकृतदाह ब लस
- शीतज्वर लस
- जपानी मस्तिष्कशोथ लस
- गोवर लस
- मेनिंगोकोकल मस्तिष्कावरणशोथ लस
- गालगुंड लस
- डांग्या खोकला लस
- न्युमोकॉकल लस
- पोलिओ लस
- अलर्क लस
- रोटावायरस लस
- रुबेला लस
- धनुर्वात लस
- विषमज्वर लस
- कांजिण्या लस
- पीतज्वर लस
स्नायू शिथिलके (परिघ-क्रियाकारी) आणि कोलिनेस्टरेज प्रतिबंधके
- अॅट्रक्युरिअम
- निओस्टिग्मिन
- सक्समिथोनिअम
- व्हेक्युरोनिअम
पूरक यादी
- पायरिडोस्टिग्मिन
- व्हेक्युरोनिअम
नेत्रशास्त्रीय घटक
संक्रमणरोधी घटक
- असायक्लवीर
- जेंटमायसिन
- टेट्रसायक्लिन
दाहरोधी घटक
- प्रेडनिसलोन
स्थानीय संवेदनाहारके
- टेट्रकेन
बाहुलीआकुंचके आणि काचबिंदूरोधी औषधे
- असीटझोलमाईड
- पायलोकार्पिन
- टिमॉलॉल
बाहुलीविस्फारके
- अॅट्रपिन
पूरक यादी
- एपिनेफ्रिन (अड्रिनलिन)
शीघ्रप्रसवी व शीघ्रप्रसवरोधी
शीघ्रप्रसवी
- अर्गोमेट्रिन
- मिसोप्रस्टॉल
- ऑक्सिटसिन
पूरक यादी
- मिफेप्रस्टोन-मिसोप्रस्टॉल (राष्ट्रीय विधींनी परवानगी दिलेली असल्यास आणि सांस्कृतिकदृष्ट्या स्वीकारार्ह असल्यास)
शीघ्रप्रसवरोधी
- निफेडिपिन
उदरच्छद व्याश्लेषण द्रावण
पूरक यादी
- उदरच्छदांतर्गत व्याश्लेषण द्रावण (समुचित घटकांचे)
मानसिक व वर्तनविषयक व्याधींमधील औषधे
दुर्मनस्कता व्याधींमध्ये वापरली जाणारी औषधे
- क्लोरप्रमॅझिन
- फ्लुफेनझिन
- हॅलोपेरिडॉल
पूरक यादी
- क्लोरप्रमॅझिन
- हॅलोपेरिडॉल
भावस्थिती व्याधींमध्ये वापरली जाणारी औषधे
अवसाद व्याधींमध्ये वापरली जाणारी औषधे
- अॅमिट्रिप्टलीन
- फ्लुओक्सटीन
पूरक यादी
- फ्लुओक्सटीन
द्विध्रुवी व्याधींमधील औषधे
- कार्बमझेपिन
- लिथिअम कार्बोनेट
- वॅल्प्रोईक अॅसिड
चिंता व्याधींमधील औषधे
- डायझेपॅम
कल्पना-क्रिया अनिवार्यता व्याधीतील औषधे
- क्लोमिप्रमीन
मानससक्रिय द्रव्य वापरातील औषधे
- निकोटिन प्रतिस्थापन उपचार
पूरक यादी
- मेथडोन
श्वसनमार्गावर कार्य करणारी औषधे
दमारोधी आणि दीर्घकालिक अवरोधी फुफ्फुसरोगातील औषधे
- बेक्लोमेटसोन
- ब्युडेसनाईड
- एपिनेफ्रिन (अड्रिनलिन)
- इप्राट्रॉपिअम ब्रोमाईड
- सॅल्ब्युटमॉल
पाणी, इलेक्ट्रोलाईट व आम्ल-विम्ल गडबडी दुरुस्त करणारी द्रावणे
मौखिक
- मौखिल पुनर्जल क्षार
- पोटॅशिअम क्लोराईड
परांत्रीय
- ग्लुकोज
- सोडिअम क्लोराईडसह ग्लुकोज
- पोटॅशिअम क्लोराईड
- सोडिअम क्लोराईड
- सोडिअम हायड्रोजन कार्बोनेट
- सोडिअम लॅक्टेट संयुग द्रावण
इतर
- अंतःक्षेपणासाठी पाणी
जीवनसत्त्वे व खनिजे
- अस्कॉर्बिक अॅसिड
- कोलेकॅल्सिफरॉल
- अर्गोकॅल्सिफरॉल
- आयोडिन
- निकोटिनमाईड
- पायरिडॉक्सिन
- रेटिनॉल
- रायबोफ्लेविन
- सोडिअम फ्लुराईड
- थायमिन
पूरक यादी
- कॅल्शिअम ग्लुकनेट
बालकांमधील कान, नाक आणि घशाच्या व्याधींसाठी
- असीटिक अॅसिड
- ब्युडेसनाईड
- सिप्रफ्लॉक्ससिन
- झायलोमेटझोलिन
नवजात परिचर्येसाठी विशिष्ट औषधे
- कॅफिन सिट्रेट
पूरक यादी
- आयब्युप्रोफेन
- प्रॉस्टग्लॅंडिन ई
- पृष्ठक्रियाकारक