Jump to content

आल्व्हारो परेरा

आल्व्हारो परेरा

आल्व्हारो परेरा (स्पॅनिश: Álvaro Pereira; २८ नोव्हेंबर १९८५, मोन्तेविदेओ) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. परेरा उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो मिडफील्डर ह्या जागेवर खेळतो. तो २००९-२०१२ दरम्यान एफ.सी. पोर्तू तर २०१२ पासून इंटर मिलान ह्या क्लबांकरिता खेळत आहे.

बाह्य दुवे