Jump to content

आल्बेर्तो मोराव्हिया

आल्बेर्तो मोराव्हिया
जन्म २८ नोव्हेंबर १९०७ (1907-11-28)
रोम, इटली
मृत्यू २६ सप्टेंबर, १९९० (वय ८२)
रोम
भाषाइटालियन

आल्बेर्तो मोराव्हिया (इटालियन: Alberto Moravia; २८ नोव्हेंबर १९०७ - २६ सप्टेंबर १९९०) हा एक इटालियन लेखक होता. त्याच्या कादंबऱ्यांचे विषय लैंगिकता, अस्तित्ववाद, सामाजिक उपेक्षा इत्यादी असत.

बाह्य दुवे