Jump to content

आल्बेनियाचा ध्वज

आल्बेनियाचा ध्वज
आल्बेनियाचा ध्वज
आल्बेनियाचा ध्वज
नावआल्बेनियाचा ध्वज
वापरनागरी वापर
आकार५:७
स्वीकार१९१२ (मूळ ध्वज)
७ एप्रिल १९९२ (सद्य ध्वज)

आल्बेनिया देशाचा नागरी ध्वज लाल रंगाचा असून त्याच्या मधोमध काळ्या रंगाने एक दुतोंडी गरूड काढला आहे.. हा ध्वज १९९२ सालापासून वापरात असून त्यापूर्वी ह्या ध्वजामध्ये अनेकदा बदल केले गेले.


हे सुद्धा पहा