Jump to content

आल्ताय प्रजासत्ताक

आल्ताय प्रजासत्ताक
Респу́блика Алта́й
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

आल्ताय प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
आल्ताय प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हासायबेरियन
स्थापना१ जुलै १९२२
राजधानीगोर्नो-आल्ताय्स्क
क्षेत्रफळ९२,६०० चौ. किमी (३५,८०० चौ. मैल)
लोकसंख्या२,०६,१६८
घनता२.२३ /चौ. किमी (५.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-AL
संकेतस्थळhttp://www.altai-republic.ru
स्थान नकाशा

आल्ताय प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Алта́й; आल्ताय: Алтай Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात सायबेरिया प्रदेशात वसले असून येथे चीन, कझाकस्तानमंगोलिया ह्या इतर तीन देशांच्या सीमा जुळल्या आहेत. येथील २५ टक्के भूभाग तैगा जंगलाने व्यापला आहे. आल्तायमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.


बाह्य दुवे