Jump to content

आलेगाव (पातूर)

निर्गुणा नदीच्या काठावर बसलेले आलेगाव (तालुका पातूर जिल्हा आकोला) हे चक्रधरस्वामींची चरणांकीत स्थान महात्म्य असलेल्या गावांपैकी एक आहे.