Jump to content

आलेगाव (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


आलेगाव नावाची बरीच गावे महाराष्ट्रात आहेत यात चक्रधरस्वामींची चरणांकीत स्थानाचे महात्म्य असल्यामुळे आलेगाव (पातूर) विशेष परिचीत आहे.

आलेगाव नाव असल्या गावांची यादी

  • आलेगाव (पातूर) जिल्हा अकोला
  • आलेगाव (कंधार) जिल्हा नांदेड
  • आलेगाव (यवतमाळ)
  • आलेगाव (सांगोला) जि. सोलापूर
  • आलेगाव (कावलगाव) पो- कावलगाव, ता- पूर्णा, जि- परभणी
  • आलेगाव (पागा) , ता. शिरूर
  • आलेगाव (माढा)
  • आलेगाव (दौंड)
  • आलेगाव (पांढरी) तालुका परभणी जिल्हा परभणी