Jump to content

आलासान वातारा

आलासान वातारा

कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआरचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
४ डिसेंबर २०१०
पंतप्रधान डॅनियेल काब्लान डंकन
मागील लॉरां बाग्बो

कोत द'ईवोआरचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
४ डिसेंबर २०१०
राष्ट्राध्यक्ष फेलिक्स उफ्वेत-ब्वान्यी
मागील फेलिक्स उफ्वेत-ब्वान्यी
पुढील डॅनियेल काब्लान डंकन

जन्म १ जानेवारी, १९४२ (1942-01-01) (वय: ८२)
दिंबोक्रो, फ्रेंच पश्चिम आफ्रिका (आजचा कोत द'ईवोआर)
राजकीय पक्ष रॅली ऑफ रिपब्लिकन्स
गुरुकुल पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठ
धर्म इस्लाम

आलासान वातारा (फ्रेंच: Alassane Ouattara; १ जानेवारी १९४२) हा अफ्रिकेतील कोत द'ईवोआर देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने अर्थतज्ञ असलेला वातारा डिसेंबर २०१० मध्ये राष्ट्राध्यक्षपदावर आला. ह्यापूर्वी वातारा १९९० ते १९९३ दरम्यान कोत द'ईवोआरचा पंतप्रधान होता.

१९६८ ते १९७३ दरम्यान वातारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कर्मचारी होता.

बाह्य दुवे

बाह्य दुवे