Jump to content

आलम आरा (हिंदी चित्रपट)

आलम आरा

आलम आरा हा अर्देशीर ईराणी दिग्दर्शित पहिला भारतीय बोलपट आहे. यातील "दे दे खुदा के नाम पर" हे पहिलं गाणं आहे.