आर्सेनल एफ.सी.
आर्सेनल | ||||
पूर्ण नाव | आर्सेनल फुटबॉल क्लब | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | द गनर्स (The Gunners) | |||
लघुनाम | आर्सेनल | |||
स्थापना | इ.स. १८८६ | |||
मैदान | एमिरेट्स स्टेडियम हॉलोवे, आयस्लिंग्टन, लंडन (आसनक्षमता: 60,432[१]) | |||
व्यवस्थापक | आर्सेन वेंगर | |||
लीग | प्रीमियर लीग | |||
२०११-१२ | ३ रा | |||
|
आर्सेनल फुटबॉल क्लब (इंग्लिश: Arsenal Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८६ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर १३ प्रीमियर लीग अजिंक्यपदे व १० एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला आर्सेनल हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भ
- ^ "The Emirates स्टेडियम". Arsenal.com. 2006-12-08 रोजी पाहिले.