Jump to content

आर्यांश शर्मा

आर्यांश शर्मा
व्यक्तिगत माहिती
जन्म ३ डिसेंबर, २००४ (2004-12-03) (वय: १९)
गाझियाबाद, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिकायष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १०२) ५ एप्रिल २०२३ वि जर्सी
शेवटचा एकदिवसीय ६ जुलै २०२३ वि अमेरिका
टी२०आ पदार्पण (कॅप ६७) १९ ऑगस्ट २०२३ वि न्यू झीलंड
शेवटची टी२०आ २७ ऑक्टोबर २०२३ वि नेपाळ
स्त्रोत: क्रिकइन्फो, ४ जून २०२३

आर्यांश शर्मा (जन्म ३ डिसेंबर २००४) हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[] तो यष्टिरक्षक आहे.[][]

संदर्भ

  1. ^ "Aryansh Sharma". ESPN Cricinfo. 5 December 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Radley, Paul (2023-03-11). "New UAE recruit Aryansh Sharma dreams of debut amid 'home' vibes in Nepal". The National (इंग्रजी भाषेत). 2023-06-05 रोजी पाहिले.
  3. ^ Sports, A. (2021-12-23). "Harnoor Singh hits century as India thump UAE in U19 Asia Cup". ASports.tv (इंग्रजी भाषेत). 2023-06-05 रोजी पाहिले.