Jump to content

आर्थर चुंग

आर्थर चुंग

आर्थर चुंग (१० जानेवारी १९१८ - २३ जून २००८) हा इ.स. १९७० ते १९८० दरम्यान गयाना देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.


बाह्य दुवे