Jump to content

आर्थर गिलिगन

आर्थर एडवर्ड रॉबर्ट गिलीगन (२३ डिसेंबर, १८९४:लंडन, इंग्लंड - ५ सप्टेंबर, १९७६:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९२२ ते १९२५ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.