आर्थर ऑक्से
आर्थर लेनॉक्स ऑक्से (ऑक्टोबर ११, इ.स. १८९९:ग्राफ-राइनेट, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका - मे ५, इ.स. १९४९:मिडलबर्ग, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९२७-२९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |