Jump to content

आर्टी डिक

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

आर्थर एडवर्ड डिक आर्टी डिक किंवा (१० ऑक्टोबर १९३६ रोजी, न्यू झीलंडमधील मिडलमार्च येथे) न्यू झीलंडसाठी विकेट-किपर म्हणून १७ कसोटी सामने खेळला.