आर्जेंटिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझील दौरा, २०२३
अर्जेंटिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझील दौरा, २०२३
ब्राझील
अर्जेंटिना
तारीख
१७ – १९ जून २०२३
संघनायक
रॉबर्टा मोरेट्टी एव्हरी
ॲलिसन स्टॉक्स
२०-२० मालिका
निकाल
अर्जेंटिना संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा
लॉरा अगाथा (१६५)
वेरोनिका वास्क्वेझ (७७)
सर्वाधिक बळी
कॅरोलिना नॅसिमेंटो (७) लॉरा कार्डोसो (७)
लुसिया टेलर (६)
अर्जेंटिना महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२३ या काळात ५ महिला टी२०आ खेळण्यासाठी ब्राझील दौरा केला. ब्राझील महिला क्रिकेट संघाने मालिका ५-० अशी जिंकली.