आर्चिबाल्ड प्रिमरोझ
| आर्चिबाल्ड प्रिमरोझ | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
| कार्यकाळ ५ मार्च १८९४ – २२ जून १८९५ | |
| राणी | व्हिक्टोरिया राणी |
|---|---|
| मागील | विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन |
| पुढील | रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल |
| जन्म | ७ मे १८४७ लंडन, इंग्लंड |
| मृत्यू | २१ मे, १९२९ (वय ८२) सरे, इंग्लंड |
| राजकीय पक्ष | उदारमतवादी |
| सही | |
आर्चिबाल्ड फिलिप प्रिमरोझ, रोझबेरीचा पाचवा अर्ल (इंग्लिश: Archibald Primrose, 5th Earl of Rosebery; ७ मे, इ.स. १८४७ - २१ मे, इ.स. १९२९) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
केवळ १ वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर प्रिमरोझचे राजकारणामधील स्वारस्य संपले. तसेच त्याचे सरकार विदेशी धोरणे मांडण्यात अपयशी ठरले. जून १८९५ मध्ये त्याच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्याने पंतप्रधानपद सोडले.
बाह्य दुवे
- युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील आर्चिबाल्ड प्रिमरोझ ह्याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
